ETV Bharat / state

गोंदिया : खाण बंद करण्यासाठी गावकऱ्यांचा कंपनीवर धडक मोर्चा

खाणीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. सुरुंग लावून दगड फोडताना निघणाऱ्या धुरामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांना देखील दगडफोडीचा त्रास होत आहे.

gondia
गावाचे दृश्य
author img

By

Published : Nov 30, 2019, 6:31 PM IST

गोंदिया- तिरोडा तालुक्यातील किडंगीपार गावाशेजारी खाणीत बारबरीक कंपनीच्या क्रशर मशीनच्या सहाय्याने व सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे, अर्जुनी व किडंगीपार रस्त्याशेजारी खाजगी शेत जमिनीत दगडाची खान लागली आहे. त्याचबरोबर, दगडाला बारीक करण्याच्या प्रक्रियेदरम्यान खूप धूर निघतो. यामुळे किडंगीपार येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दगड फोडीचे काम बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. मात्र, त्याचा उपयोग न झाल्याने गावकऱ्यांनी कंपनीला बंद करण्यासाठी स्वतः कंपनीवर धडक मोर्चा काढला आहे.

माहिती देताना ग्रामस्थ

गाव परिसरातील खाजगी खानीमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात येथील कंत्राटदाराला अनेक वेळा सांगण्यात आले. तरीसुद्धा कंत्राटदार, जन प्रतिनिधी गावकऱ्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच, सुरुंग लावून दगड फोडताना निघणाऱ्या धुरामुळे रस्त्याने जाणाऱ्या लोकांना याचा फटका बसत आहे. रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांंना त्रास होत आहे. बारबरीक कंपनी क्रशर मशीन व खाजगी जागेमधील दगडाची खान गावापासून फक्त २०० मिटर अंतरावर आहे. यामुळे गावातील लोकांचा व जवळच्या शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.

खाणीजवळ जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाचा कोल्हापुरी बंधारा व रस्ता बांधलेला आहे. या रस्त्यावरून गावातील लोक ये-जा करतात. मात्र, रस्त्याची वाहन क्षमता १० ते १२ टनाची असताना या रस्त्यावरुन ४० ते ४५ टनाचे ओव्हरलोड टिप्पर रात्रंदिवस गिट्टी वाहून नेत आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्णत: उखरला असून त्यात मोठमोठाले खड्डे पडले आहेत. पूल तुटन्याची शक्यता बळावली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांनी वारंवार तक्रार व सुचना करण्यात आल्या. परंतु, अधिकाऱ्यांचे याकडे मुळीच लक्ष नाही. उलट गिट्टी खोदकाम व बारबरीक क्रशर कंपनी कंत्राटदाराला प्रशासनिक अधिकाऱ्यांकडून अभयदान मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, बारबरीक कंपनीच्या कामामुळे त्रासलेल्या गावकऱ्यांनी आज तहसीलदार, थानेदार व बारबरीक कंपनीचे व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत कंपनीवर धडक मोर्चा काढला. त्याचबरोबर, समस्येचे समाधान करावे अशी शासनाकडे मागणी केली.

हेही वाचा- गोंदियात पुन्हा १३ शेतकऱ्यांच्या भातपिकांच्या गंजी जाळल्या, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 30-11-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_30.nov.19_crasher_7204243
बारबरीक कंपनी खाणीत सुरंग लावुन दगड फोडण्याचे काम गावकऱ्यांनी केले बंद
Anchor :- तिरोडा तालुक्यातील किडंगीपार गावाशेजवरी खाजगी जमिनीत बारबरिक कंपनी क्रशर मशीनच्या सहाय्याने व खाणीत सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम सुरू आहे. अर्जुनी व किडंगीपार रस्त्याशेजारी खाजगी शेत जमिनीत दगडाची खान लागली आहे. या ठिकाणी सुरुंग लावून दगड फोडले जातात व त्या मोठमोठ्या दगडांना क्रशर मशिनद्वारे बारीक करुन त्यांची विल्हेवाट लावली जाते. दगडाला बारीक करण्याच्या प्रक्रियेमध्ये दगडाचा खूप धूर निघतो व त्यात दगड ही लांब दूरवर फेकले जातात. या दगडाच्या धुरामुळे किडंगीपार येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ही मशीन रात्रदिवस सुरु राहत असल्याने गावातील लोकांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. हे काम बंद करावा अशी लेखी तक्रार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली होती मात्र यावर कोणती हि न झाल्यास गावकरांनी या कंपनी ला बंद करण्यासाठी स्वतः कंपनी वर धडक मोर्चा काढला.
VO :- या क्रशरमुळे शासकीय संपत्तीचे नुकसान होऊ नये व गावातील नागरिकांचे आरोग्य तसेच जिवीत हानी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष दयावे व बारब्रीक कंपनी क्रशर मशीन तसेच सुरुंग लावून दगड फोडण्याचे काम त्वरित बंद करावे अशी मागणी गावकºयांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती. काम बंद न केल्यास गावकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी या अगोदर केलेली होती मात्र आज तहसीलदार, थानेदार व बारबरीक कंपनीचे व्यवस्थापक हि असताना गावकरी व लहान मुले मोठ्या संख्येने येऊन हि कंपनी बंद करण्याचे आव्हान कर आज कंपनी बंद करण्यात आली आहे.
VO :- या कंपनी च्या खानी मुळे शेजारील शेतकऱ्यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात येथील कंत्राटदाराला अनेक वेळा सांगण्यात आले, तरी सुद्धा कंत्राटदार जनप्रतिनिधी गावकऱ्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच या सुरुंगामुळे निघणाऱ्या दगडाच्या धुरामुळे रस्त्याने जाणाऱ्या लोकांना याचा फटका बसत आहे. यात दगडामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांना धोका निर्माण झाला आहे. बारबरीक कंपनी क्रशर मशिन व खाजगी जागेमधील दगडाची खान गावापासून २०० मिटर अंतरावर आहे. यामुळे गावातील लोकांचा व जवळच्या शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
BYTE :- डॉ. सुरतीलाल भगत (गावकरी) निळी टीशर्ट घातलेला
BYTE :- बरखा तुरकर (गावकरी)
BYTE :- कविता भगत (ग्रामपंचायत सदस्य) लाला रंगाची साडी घातलेली महिला
BYTE :- विजय तुरकर (गावकरी)
VO :- या खान जवळ जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचा कोल्हापूरी बंधारा व रस्ता बांधलेला आहे. या रस्त्याची वाहन क्षमता १० ते १२ टनाची असून या रस्त्यावरुन ४० ते ४५ टनाचे ओव्हर लोड टिप्पर गिट्टी वाहून रात्रंदिवस नेत असताता. यामुळे हा रस्ता पूर्णत: उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने कोल्हापुरी बंधारा व पुल बांधलेला आहे. या पुलाची वाहन क्षमता कमी असून या पुलावरुन गिट्टीचे टिप्पर जात असल्याने हा लोकांच्या जाण्या-येण्याचा पुल केव्हाही तुटू शकतो यात दुमत नाही.अर्जुनी-किडंगीपार रस्त्यावरुन लोकांना जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना वारंवार तक्रार व सुचना करण्यात आल्या. परंतु या अधिकाऱ्यांचे याकडे मुळीच लक्ष नाही. उलट गिट्टी खोदकाम व बारब्रीक क्रशर कंपनी कंत्राटदाराला यांचे अभयदान असल्याचे दिसून येत आहे. Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.