ETV Bharat / state

गोंदियात मालवाहक वाहनाची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

author img

By

Published : Jul 31, 2019, 11:28 PM IST

गोंदिया येथे मालवाहक आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. मालवाहक चालक सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

गोंदिया येथे मालवाहक आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला

गोंदिया - गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या मालवाहकाने गोंदियाकडून तिरोडाकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांट जवळ घडली.

गोंदिया येथे मालवाहक आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला
मृत विष्णू भगत व दिनेश क्षीरसागर (रा. कवलेवाडा) हे आज सायंकाळी गोंदियावरून आपल्या गावी जात होते. मालवाहक चालका विरोधात तिरोडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना स्थळावरून फरार झालेल्या चालकाचा तिरोडा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दोघांचे मृतदेह तिरोडा येथे शविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 31-07-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_31.JULY.19_ACCIDENT TWO DEATH_7204243
माल वाहकची दुचाकीला धडक
धडकेत दोघांचा जागीच मृत्यु
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांट जवळ तिरोडा कडून गोंदिया च्या दिशेने येमाऱ्या मालवाहक व गोंदिया कडून तिरोडा कडे जाणाऱ्या दुचाकी ला धडक दिल्याने दुचाकी चालक व मागे बसणाऱ्या वैक्ती सह दोघांचा या धडकेत जागीच मृत्यु झाला आहे.
VO :- तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांट जवळ झालेल्या अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाला असुन मृत विष्णू भगत व दिनेश क्षीरसागर दोन्ही राहणारे कवलेवाडा हे आज सायनकाळी गोंदिया वरून आपल्या गावी कवलेवाडा जात असताना तिरोडा जवळील अडाणी पॉवर प्लांट जवळ तिरोड्या च्या दिशेने येत असलेल्या माल वाहक व दुचाकी ला धडक दिल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असुन मालवाहक चालक हा गभणे असुन तो रा. एकोडी चा असुन त्याच्या विरोध तिरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक घटना स्थाळावरून फरार झालाअसल्याने फरार झालेल्या चालकाचा तिरोडा पोलीस शोध घेत आहेत. दोघांचे मृत देह तिरोडा येथे शविच्छेदन साठी पाठविण्यात आले आह.Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.