ETV Bharat / state

गोंदियात भरधाव दुचाकीची ट्रकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

भरधाव दुचाकीने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी रोडवर हा अपघात झाला. ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. मृतांमध्ये देवानंद देवराम मेश्राम (21 वर्ष, रा. ईसापूर) समीर अरुण मेश्राम (19 वर्ष रा. नान्होरी दिघोरी) अशी आहेत.

author img

By

Published : Dec 31, 2019, 11:48 PM IST

Two  killed in road accident in gondia
भरधाव दुचाकीची ट्रकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

गोंदिया - भरधाव दुचाकीने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी रोडवर हा अपघात झाला. ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. मृतांमध्ये देवानंद देवराम मेश्राम (21 वर्ष, रा. ईसापूर) समीर अरुण मेश्राम (19 वर्ष रा. नान्होरी दिघोरी) अशी आहेत.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ईसापूर येथील देवानंद मेश्राम हे आपले नातेवाईक समीर मेश्राम यांना नान्होरी दिघोरी येथे टी.वी.एस. (एम.एच.36 - जे. 1863) या दुचाकवर घेऊ जात होते. अर्जुनी मोर-बोंडगाव देवी रोडवर निमगाव बसस्थानकाजवळ सिमेंटने भरलेला ट्रक (सि.जी. 04 जे.सी. 2263) रस्त्याच्या कडेला उभा होता. सदर दुचाकीने भरधाव वेगाने येऊन उभ्या ट्रकला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 31-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :-
mh_gon_31.dec.19_accident_7204243
भरधाव दुचाकीची ट्रकला मागेहून धडक
दोघांचा जागीच मृत्यू
Anchor :- अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी रोडवर निमगाव बसस्थानकासमोर उभ्या असलेल्या ट्रकला मागेहुन भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने जबर धडक दिल्याने दुचाकी वरील दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. मृतकामधे देवानंद देवराम मेश्राम 21 वर्ष, रा. ईसापुर, समीर अरुण मेश्राम 19 वर्ष रा. नान्होरी दिघोरी
अर्जुनि-मोरगाव तालुक्यातील ईसापुर येथील देवानंद मेश्राम हा आपला नातेवाईक समीर मेश्राम याला नान्होरी दिघोरी येथे टि.वी.एस. एम.एच.36- जे. 1863 या दुचाकी ने पोहचवुन देत होता. अर्जुनी मोर. -बोंडगाव देवी रोडवर निमगाव बसस्थानका जवळ सिमेंट नी भरलेला ट्रक सि.जी. 04 जे.सी. 2263 क्रमांकाचा रस्त्याचे कडेला उभा होता. सदर दुचाकी भरधाव वेगाने येवुन उभ्या ट्रक ला धडक दिल्याने यामध्ये दुचाकी वरील दोन्ही युवक घटनास्थळी च ठार झाले.
Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.