ETV Bharat / state

गोंदियात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड - state excise department

यावेळी तब्बल ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बनावट दारूवर कारवाईकरताना कर्मचारी
author img

By

Published : Feb 22, 2019, 12:03 AM IST

गोंदिया - नागपूर आणि गोंदियाच्या अबकारी विभागाने संयुक्त कारवाई करत गोंदिया शहरात अवैधपणे सुरू असलेल्या बनावट देशी मद्य निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकली आहे. यावेळी तब्बल ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बनावट दारूवर कारवाईकरताना कर्मचारी

नागपूरच्या भरारी पथकाला शहरालगत असलेल्या वाजपेयी नगरमध्ये राईस मिलच्या मागे बनावट देशी दारू तयार करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शहानिशा करत आज सायंकाळी ७ च्या सुमारास धाड टाकली असता या ठिकाणी बनावट देशी मद्य तयार करण्याचा कारखाना आढळून आला. या बनावट देशी दारूच्या कारखान्यात बनावट देशी दारूचे लेबल, स्प्रिंटत, रिकाम्या बाटल्या, पॅकिंग साहित्य आणि या देशी दारूच्या निर्यातीकरता तयार बॉक्स आढळून आले आहेत.
या सोबतच या दारूला दुसरीकडे नेणारे वाहन ही अबकारी विभागाने पकडले आहे. या वाहनात दारूच्या बाटल्या आढळून आलेल्या आहेत. हा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Intro:गोंदियात बनावटी देशीदारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
Anchor :- नागपूर व गोंदिया अबकारी विभाग संयुक्त कारवाई करीत गोंदिया शहरात अवैध पणे सुरू असलेल्या देशी मध्ये निर्मितीच्या कारखान्यावर थाड टाकीत तब्बल 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे व नागपूर येथील भरारी पथक शहर लगत असलेल्या वाजपेयी नगर येथे राईस मिल च्या मागे विद्यार्थ्यांना तयार करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे शहा निशा करीत आज सायंकाळी 7 च्या सुमारास धाड टाकली असता या ठिकाणी देशी मध्य तयार करण्याचा कारखाना दिसून आला.

Body:VO:- गोंदियातील बनावटी देशी दारूच्या कारखान्यावर नागपूर व गोंदियाच्या अबकारी विभागाच्या पथकाने धाड घालून सुमार 40 लाखाचा मुद्दे माळ4 जप्त करण्यात आला आहे गुप्त माहिती मिळाली असुन अबकारी विभागाने आज सायंकाळी 7 च्या सुमारास धाड घालुन उघडकीस आली असून ही घटना गोंदिया येथील गौतम नगर जवळील अग्रवाल राईस मिल च्या मागे असलेल्या एका कारखान्यावर हे काम सुरू असल्याचे समोर आले आहे सदर बनावटी देशी दारूच्या कारखान्यात बनावटी देशी दारूचे लेबल, स्प्रिंटत, रिकाम्या बाटल्या, पॅकिंग साहित्य व तयार असलेली देशी दारूचे निर्यात करीत तयार बॉक्स आढळून आले आहेत या सोबतच या दारूला दुसरी कडे नेणारे वाहन ही अबकारी विभागाने पकडले असून या वाहनात ही दारूच्या बाटल्या आढळून आलेली आहे सदर मुद्देमाल 40 लाखाच्या असल्याचे अबकारी विभागाने सांगितले असून संपूर्ण मुद्दे माल हस्तगत करण्यात आले आहे.
BYTE :- (प्रवीण तांबे (पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गोंदिया )

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.