ETV Bharat / state

६ हजार रिकाम्या बॉटल्सचा वापर करुन शारदा मंडळाने साकारला अनोखा देखावा

प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी अशा प्रकारचा देखावा उभारण्यात आला आहे. शारदा देवीच्या मूर्तीसह इंदोर येथील हर सिद्धकी मातेची मूर्तीची या मंडळाने स्थापना केली आहे.

६ हजार रिकाम्या बॉटल्सचा वापर करुन शारदा मंडळाने साकारला अनोखा देखावा
author img

By

Published : Oct 8, 2019, 11:03 AM IST

गोंदिया - जिल्ह्यात दरवर्षी दुर्गा उत्सव आणि शारदा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी जिल्ह्यात तब्बल ५३१ शारदा देवींची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध देखावे देखील उभारले आहेत. मात्र, यामध्ये आकर्षक ठरतोय, तो म्हणजे शारदा उत्सव मंडळाने साकालेला प्लास्टिकच्या बॉटल्सचा देखावा.

शहराच्या मालवी वार्डातील सार्वजनिक शारदा उत्सव मंडळाने तब्बल ६ हजार रिकाम्या पाण्याच्या आणि शीत पेयाच्या बॉटल्सचा वापर करून हा देखावा तयार केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी अनेक भाविक गर्दी करत आहेत.

शारदा मंडळाने साकारला अनोखा देखावा

हेही वाचा -गोंदिया : इंगळे चौकातील महाराणी देवीसमोर जोगवा नृत्य सादर

प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी अशाप्रकारचा देखावा उभारण्यात आला आहे. शारदा देवीच्या मूर्तीसह इंदोर येथील हर सिद्धकी मातेची मूर्तीची या मंडळाने स्थापना केली आहे. विशेष बाब म्हणजे हे मंडळ दरवर्षी सामाजिक संदेश देणारे तसेच पर्यावरण पूरक देखावे साकारतात. या मंडळाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देखील मिळत असतो.

हेही वाचा -गोंदियात 'या' एकाच ठिकाणी सर्व समाजातील स्त्रियांसाठी आयोजित होतो रास गरबा

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE

Mobil No. :- 9823953395

Date :- 08-10-2019

Feed By :- Reporter App

District :- gondia
File Name :-mh_gon_08.oct.19_01_water bottle decoration in sharada pendal_7204243
६ हजार पाण्याच्या तसेच शीत पेयाच्या रिकाम्या बॉटलने गोंदियात शारदा मंडळाने साकारला अनोखा देखावा
Anchor :- गोंदिया जिल्ह्यात दुर्गा उत्सव दरम्यान सारदा उत्सव ही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी गोंदिया जिल्ह्यात 531 शारदा देवी स्थापना केली असुन. गोंदिया शहराच्या मालवी वॉर्डातील सार्वजनिक शारदा उत्सव मंडळाने प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी ६ हजार पाण्याच्या तसेच शीत पेयाच्या रिकाम्या बॉटलने देखावा साकारला असून हा अनोखा देखावा पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत आहेत. बघू या ETV भारत चा हा खास रिपोर्ट
VO :- सर्व कडे नवरात्र उत्सव सुरु असुन याच बरोबर शारदा देवी ची स्थापना केली जात असुन मोठ्या प्रमाण ही शारदा देवी चा उत्सव मोठ्या प्रमाणात पहायला मिळत असुन गोंदिया येथील शारदा देवीच्या मूर्ती सह इंदोर येथील हर सिद्धकी मातेची मूर्ती या मंडळाने स्थापित केली आहे तर विशेष बाब म्हणजे हे मंडळ दरवर्षी सामाजिक संदेश देणारे तसेच पर्यावरन पूरक देखावे साकारत असून या मंडळाला जिल्हा स्थरीय प्रथम पुरस्कार देखील मिळत असते
BYTE :- राहुल धमगाये (मंडळ सदस्य)
BYTE :- सोनी लोणारे (भाविक)Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.