ETV Bharat / state

गोंदियात पाण्याच्या टाकीत आढळले कुजलेले उंदीर अन् पाल

टाकीत पाणी भरायला गेलेल्या नागरिकांच्या पाण्यात अळ्या आल्याने नागरिकांनी टाकीवर चडून पाहणी केली. यात ८ ते १० उंदीर व पाली मेलेल्या अवस्थेत टाकीत आढळून आल्या.

author img

By

Published : Nov 11, 2019, 5:23 PM IST

गोंदियात पाण्याच्या टाकीत आढळले कुजलेले उंदीर अन् पाल

गोंदिया - सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव येथे पाण्याच्या टाकीत कुजलेले उंदीर व पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत किती बेजबाबदारपणे काम करत आहे याची प्रचिती आली आहे. मात्र, या प्रकरणाने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गोंदियात पाण्याच्या टाकीत आढळले कुजलेले उंदीर अन् पाल

हेही वाचा- 2020 मध्ये महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसाठी तयार रहा - संजय निरुपम

वडेगाव ग्राम पंचायत अंतर्गत जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून एका वॉर्डातील अंदाजे २०० नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. या टाकीत पाणी भरायला गेलेल्या नागरिकांच्या पाण्यात अळ्या आल्याने नागरिकांनी टाकीवर चडून पाहणी केली. यात ८ ते १० उंदीर व पाली मेलेल्या अवस्थेत टाकीत आढळून आल्या. याची माहिती गावचे सरपंच, ग्रामसेवक,आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावून देण्यात आली आहे. नारिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाही करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ग्राम पंचायतीने ही टाकी बंद असल्याचे लिहिले आहे. मात्र, या पाण्यामुळे कुणाचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण? अशा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे.

गेल्या २० वर्षा पासून या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डात पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. आता मागील वर्षी पासून मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू केली आहे. या जुन्या पाणी पुरवठा योजनाकडे दुर्लक्ष करुन पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे टाकीत उंदीर, पाली मरुन पडत आहेत. त्या टाकीतील पाणी आजही वॉर्डातील लोक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत कार्यवाही करुन नारिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नारिकांनी केली आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 11-11-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_11.nov.19_dirty water_7204243
पिण्याच्या पाण्याच्या टाकीत आढळले कुजलेले उंदीर व पाल 
Anchor :- सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव येथील  गावकऱ्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या  पाण्याच्या  टाकीत कुजलेले उंदीर व पाली आढळून आल्या आहेत,  ग्रामपंचायत किती बेजबाबदारपणे काम करीत आहे याची प्रचिती आली असून यामुळे मात्र गावकऱ्यांचे  आरोग्य धोक्यात आले आहे.
VO :- गोंदिया जिल्ह्यातील  सडक-अर्जुनी तालुक्यातील वडेगाव ग्राम पंचायत अंतर्गत जनतेला जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून एका वॉर्डातील अंदाजे २०० नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. या टाकीत पाणी भरायला गेलेल्या नागरिकांच्या पाण्यात अळ्या आल्याने नागरिकांनी टाकीवर चडून पाहणी केली असताना  ८ ते १० उंदीर व पाली मेलेल्या व अळी झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्याची माहिती गावचे सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावून देण्यात आली आहे, मात्र हा पाणी येथील नागरिक पीत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असून अशा अधिकाऱ्यावर कारवाही करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे, तर टाकीत उंदीर व पाल आढळल्याने आता ग्राम पंचायतीने हि टाकी बंद असल्याचे लिहिले असून जर या पाण्यामुळे कुन्हाचा जीव गेला असता तर याला जवाबदार कोण अशा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे,
 BYTE - राजेश मेंढे, (गावकरी) लाईनींग वाला शर्ट घातलेला इसम 
BYTE - शांता मुनेश्वर, (गावकरी) लाला साडी घातलेली महिला 
BYTE - प्रेमलता भोयर, (गावकरी)
VO:-  गेल्या २० वर्षा पासून ह्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण वॉर्डत पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे. आता मागील वर्षी पासून मोठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू केल्याने, ह्या जुन्या पाणी पुरवठा योजना कडे दुर्लक्ष करून पाणी पुरवठा केला जात आहे. दुर्लक्ष केल्याने ,त्या टाकीत उंदीर, पाली मरून त्यांना अळी लागल्या आहेत. त्या टाकीत पाणी आजही वॉर्डातील लोक पाणी पितात हे विशेष. सदर माहिती मिळताच बहुतेक महिलांनी घरचा स्वयंपाक केला होता, त्यामुळे कुणी भाजी फेकून दिल्याची माहिती आहे.  गावात मंडई असल्याने बहुतेक गुपचूप विक्रेत्यांनी ह्याच टाकीच्या पाण्याचा वापर करून गुपचूप विक्रीचां व्यवसाय केला. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. साद्या शेतीचा हंगाम असल्याने बहुतेक मजुरांनी शेतात जातांना , पिण्याचे पाणी ह्या टाकीतून घेऊन गेले आहेत. ही भयंकर पाणी समस्या लक्षात आली नसती ,तर त्या मलेल्या विषारी कीटकांचे पाणी प्यावे लागते असते. गोर गरीब जनतेला विविध आजाराशी सामना करावा लागला आहे. पंचायत समिती चे विस्तार अधिकारी हे कधीच गावाला भेटी देत नाहीत, ते फक्त विजीट बुक पंचायत समिती ला बोलावून विजिट लिहिल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याही अधिकाऱ्यांवर कारवाही ची मागणी नागरिकांनी केली आहे.  
BYTE - राजेश कठाने, (उपसभापती पंचायत समिती सडक अर्जुनी) पांढरा शर्ट घातलेलं
BYTE - छगन फुंदे, (गावकरी)  Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.