ETV Bharat / state

गोंदियात रामनवमीनिमित्त शहर झाले 'भगवे'; भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन

अनेक दुचाकींवर भगवे झेंडे बांधून तसेच भगव्या रंगाचे फेटे बांधून शहरातील विविध भागातून ही रॅली फिरवण्यात आली.

गोंदियात रामनवमीनिमित्त शहर झाले 'भगवे'
author img

By

Published : Apr 13, 2019, 5:01 PM IST

गोंदिया - हिंदू बांधवांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांच्या जयंतीनिमित्त गोंदिया शहरात अनेक समाज संघटनांनी एकत्र रामनगर येथील श्रीराम मंदिरातून भव्य दुचाकी रॅली काढली. यामध्ये हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणींनी सहभाग घेतला.

गोंदियात रामनवमीनिमित्त शहर झाले 'भगवे'

अनेक दुचाकींवर भगवे झेंडे बांधून तसेच भगव्या रंगाचे फेटे बांधून शहरातील विविध भागातून ही रॅली फिरवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणावरून ही बाईक रॅली जात असे त्या ठिकाणावरून संपूर्ण परिसर भगवामय दिसत होता. संपूर्ण शहरात दुचाकी रॅली भ्रमण करून श्रीराम मंदिरात रॅलीचा समारोप करण्यात आला. हिंदू बांधवांनी 'एक ही नारा, एक ही नाम, जय श्रीराम, जय श्री राम'चा नारा दिला.

Intro:गोंदियात रामनवमी निमित्त हिंदू भाविक आणि काढली बाईक रॅली
Anchor :- हिंदू बांधवांचे आराध्य देव प्रभू श्रीराम यांच्या जयंती निमित्त साधून गोंदिया शहरात अनेक समाज संघटनांनी एकत्र येत श्रीराम जयंती निमित्त गोंदिया येथील रामनगर येथील श्रीराम मंदिरातून भव्य बाईक रॅली काढली असून या रॅलीत हजारो च्या संख्याने बाईक घेऊन हिंदू बांधव सहभागी झाले असून अनेक बाईक वर भगवे झंडे बांधून तसेच भगव्या रंगाचे फेटे बांधून बाईक रॅली गोंदिया शहरातील विविध भागातून भ्रमण करतअसताना ज्या ज्या ठिकाणावरून ही बाईक रॅली जात असे त्या ठिकाणा वरून संपूर्ण परिसर फगाव मय दिसत असुन संपूर्ण शहरात बाईक रॅली भ्रमण करून श्रीराम मंदिरात रॅलीचा समारोप करण्यात असून हिंदू बांधवांनी एक ही नारा एक ही नाम जय श्रीराम जय श्री राम चा नारा दिला
BYTE :- दुर्गेश रांगडले
BYTE :- पूजा तिवारी
BYTE :- नितीन जिंदल

Body:VO:-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.