ETV Bharat / state

रेल्वे प्रवाशाची बॅग चोरणारा आरपीएफकडून काही तासात गजाआड - Chandrapur railway

रेल्वे सुरक्षा बलाच्या टास्क फोर्सने वेळ वाया न घालविता सीसीटीव्ही पाहिला. तेव्हा आरोपी बॅग नेताना दिसून आला. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी परिसरात शोध घेऊन आरोपीला गजाआड केले.

अटकेतील चोरांसह रेल्वे पोलीस
author img

By

Published : Apr 18, 2019, 4:40 PM IST

गोंदिया - रेल्वे स्थानकात आराम करत असलेल्या प्रवाशाची बॅग चोरट्याने लंपास केली. हा चोर तेथील सीसीटीव्हीत कैद झाला. रेल्वे सुरक्षा बलाच्या टास्क फोर्सने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चोरट्याला काही तासातच गजाआड केले. संदीप मोनीराम कुंभरे (रा. सोनेगाव ता. साकोली जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.

रेल्वे प्रवासी रुपेश पानावत (रा. गोंडपिपरी) हे चंद्रपूरला जाण्यासाठी गोंदिया रेल्वे स्थानकावर रात्री पोहोचले. मात्र चंद्रपूरला जाण्यासाठी रात्रीची रेल्वे नव्हती, हे त्यांना माहित नव्हते. सकाळी ७ वाजता चंद्रपूरला जाण्यासाठी रेल्वे असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे ते रात्री रेल्वे स्थानकावर थांबले.

गोंदिया रेल्वे स्थानकातील चोरी प्रकरण

मध्यरात्री दरम्यान आरोपीने संधी साधून पानावत यांची बॅग लंपास केली. पानावत यांना लक्षात येताच त्यांनी रेल्वे स्थानकावर रात्री गस्त घालत असलेल्या रेल्वेच्या जवानांना माहिती दिली. रेल्वे सुरक्षा बलाच्या टास्क फोर्सने वेळ वाया न घालविता सीसीटीव्ही पाहिला. तेव्हा आरोपी बॅग नेताना दिसून आला. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी परिसरात शोध घेऊन आरोपीला गजाआड केले.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 18-04-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GONDIA_18.APR_19_RAILWAY STATION BANG THIEF ARREST
रेल्वे प्रवाशांची बॅग चोरणारा चोराला आर पी एफ ने केले गजाआड
सीसीटीव्ही च्या आधारे चोराला काही वेळातच पकळण्यात यश
Anchor : - गोंदिया रेल्वे स्थानकात विश्राम घेत असलेल्या प्रवाशांची बॅग चोरट्याने लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच रेसुबच्या टास्क फोर्सने सी सी टि व्ही कॅमेराचा आधार घेत चोरट्याला गजाआड केले. संदिप मोनीराम कुंभरे रा. सोनेगाव ता. साकोली जि. भंडारा असे आरोपीचे नाव आहे. गोंडपिपरी येथील रूपेश पानावत हे रात्री गोंदिया रेल्वेस्थानकावर चंद्रपूर ला जाणयासाठी आले व चंद्रपूर ला जाण्यासाठी ट्रेन आहेका हे विचारण्यासाठी रेल्वे कॉउंटर वर गेले मात्र रात्री ला कोणतीही गाडी नाही आहे मात्र सकाळी ७ वाजे चंद्रपूर जाण्यासाठी ट्रेन असल्याचे माहिती मिळाली असता मात्र रात्री चंद्रपूरला जाण्यासाठी ट्रेन नसल्याने रूपेश पानावत हा प्रवासी रात्री विश्रामासाठी रेल्वेस्थानकावर थांबला. मध्यरात्री दरम्यान मौका साधुन आरोपीने त्याची बॅग लंपास केली. असल्याचे रूपेश पानावत ला लक्षात येताच रेल्वेस्थानकावर रात्री गस्त घालत असतांना रेसुबच्या जवानांना या घटनेची माहिती दिली. य दरम्यान रेसुबच्या टास्क फोर्सने वेळ वाया न घालविता सी सी टि व्ही कॅमेराचा आधार घेतला असता एक युवक बॅग नेताना दिसुन आला. यावरून रेसुबच्या जवानांना परिसरात शोध घेतला असता आरोपीला गजाआड करण्यात यश आले.Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.