ETV Bharat / state

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल अपघातग्रस्तांसाठी झाले देवदूत

प्रफुल पटेल काठी येथे सभेकरीता जात असताना त्यांना रस्त्यावर मोठी गर्दी दिसली. त्यावेळी त्यांनी स्वतः गाडीतून उतरत वाहतूक कोंडी दूर करीत अपघातग्रस्तांना मदत केली.

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल
author img

By

Published : Apr 7, 2019, 9:31 PM IST

गोंदिया - माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचे आज एक वेगळेच रूप जनतेला पाहायला मिळाले. रस्त्यामध्ये अपघात झालेल्या दोघांची मदत करत त्यांना लवकर उपचार कसे मिळतील यासाठी ते प्रयत्नशील दिसले. ही घटना कामठा ते काठी या मार्गावर रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

प्रफुल पटेल काठी येथे सभेकरीता जात असताना त्यांना रस्त्यावर मोठी गर्दी दिसली. त्यावेळी त्यांनी स्वतः गाडीतून उतरत वाहतूक कोंडी दूर करीत अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातात जखमी झालेल्या दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचवण्याची सोय त्यांनी करून दिली.

Intro:Body:

omprakash Sapate Gondia

Anchor --- माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी आपल्या जनते प्रति कर्त्यवच परिचय देते जख्मी अवस्थेत पडून असलेल्या दोघाची मदत करीत त्याना लवकरात लवकर उपचार कसे मिळेल या करिता आज प्रयत्नशील दिसले , कामठा ते काठी या मार्गावर ट्रैक्टर व दुचाकी चा अपघात आज सायकाळ चा सुमारास झाला तर याच रसत्याने प्रफुल पटेल काठी येथे सभे करिता जात होते तर रस्त्यावर मोठी गर्दी देखील जमा झाली होती त्यांनी स्वता गाड़ी खाली उतरत वाहतुक कोंडी दूर करीत या अपघातात जख्मी झालेल्या ग्रामस्थ ला मदत करीत त्याना लवकरात लवकर उपचार कसे मिळेल या करिता प्रयत्न केले व या दोघा जख्मी ना जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचवी न्याची सोय केली तर या दोघा ची प्रकृति स्थिर असून , पटेल त्यानंतर सभेला निघाले

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.