ETV Bharat / state

भंडारा-गोंदिया मतदारसंघात व्यापक जनजागृती करूनही मतदानाचा टक्का घसरला - polling percentage

मतदान केंद्रावर सखी आदर्श मतदार केंद्र स्थापना केले होते. एवढेच नाहीतर घरपोच व्होटर आयडी स्लीप पोहोचवण्यात आली. त्यानंतर अनेक मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला नाही. सोशल मीडियावरूनही व्यापक जनजागृती करण्यात आली. मात्र, त्याचा परिणाम दिसला नाही. परिणामी मतदानाचा टक्का घसरला.

भंडारा गोंदिया मतदारसंघातील मतदानप्रक्रिया
author img

By

Published : Apr 17, 2019, 2:43 PM IST

गोंदिया - भंडारा-गोंदिया मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही तब्बल पाऊणेसहा लाख मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेल्या २०१४ च्या निवणुकीच्या तुलनेत ३.९४ टक्के मतदान कमी झाल्याचे समोर आले आहे.

मतदानाच्या टक्केवारीबाबत माहिती देताना राजकीय विश्लेषक हिदायत शेख

गेल्या ११ एप्रिलला गोंदिया मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात १८ लाख ८ हजार ७३४ मतदार आहेत. त्यामधील ९ लाख ५ हजार २७२ पुरूष मतदारांपैकी ६ लाख २६ हजार ७४९ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला, तर तब्बल २ लाख ७८ हजार ५२३ मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेच नाहीत. ९ लाख ३ हजार ४६० महिला मतदारांपैकी ६ लाख ८ हजार १४७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला, तर तब्बल २ लाख ९५ हजार ३१३ महिला मतदारांनी मतदान केलेच नाही.

विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान बघितल्यास शहरी मतदारांनीच मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. भंडारा शहरातील १ लाख २५ हजार ९१४, तर गोंदिया शहरातील १ लाख १३ हजार ७५ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.
ग्रामीण भागातील तुमसर विधानसभा क्षेत्रात ८९ हजार ३४, साकोली विधानसभा क्षेत्रातील ८९ हजार ७०५, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात ७२ हजार २६८, तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८३ हजार ८४२ मतदारांनी मतदान केले नाही.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात व्यापक मोहीम राबवली होती. गोंदिया येथे 'स्वीप ट्रेन'ची पेंटिंग करून सेल्फी पॉईंट बनवण्यात आले. रेल्वे स्थानकावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले. महारांगोळीचेही आयोजन केले होते. तसेच मतदान केंद्रावर सखी आदर्श मतदार केंद्र स्थापना केले होते. एवढेच नाहीतर घरपोच व्होटर आयडी स्लीप पोहोचवण्यात आली. त्यानंतर अनेक मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला नाही. सोशल मीडियावरूनही व्यापक जनजागृती करण्यात आली. मात्र, त्याचा परिणाम दिसला नाही. परिणामी मतदानाचा टक्का घसरला.

Intro:2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 3.94 मतदान कमी
पावणेसहा लाख मतदारांची पाठ
Anchor :- 11 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडली याकरिता निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या नंतर ही 2014 च्या तुलनेत 21019 मध्ये 3.94 मतदान कमी झाल्याचे समोर आले आहे भंडारा-गोंदिया मतदारसंघातील तब्बल 5 लाख 73 हजार 838 मतदारांनी मतदाना कडे पाठ फिरवली भंडारा-गोंदिया मतदारसंघात 18 लाख 8 हजार 734 मतदार आहेत. मतदान शक्ती नसले तरी सर्वांनी मतदान करावे अशी अपेक्षा आहे मतदानाच्या टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबवली परंतु प्रत्यक्षात 2019 मध्ये 68.27 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
VO:- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील 9 लाख 5 हजार 272 पुरुष मतदानापैकी 6 लाख 26 हजार 749 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला तर तब्बल 2 लाख 78 हजार 523 मतदार मतदान केंद्राकडे फिरकलेच नाही तर 9 लाख 3 हजार 460 महिला मतदानापैकी 6 लाख 8 हजार 147 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला तर तब्बल 2 लाख 95 हजार 313 महिला मतदार मतदानासाठी आल्याच नाही.
विधानसभा क्षेत्र निहाय मतदान बघितल्यास शहरी मतदानीच मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे भंडारा शहरातील 1 लाख 25 हजार 914 तर गोंदिया शहरातील 1 लाख 13 हजार 75 मतदारांनी मतदान कडे पाठ फिरवली
तर ग्रामीण भागातील तुमसर विधानसभा क्षेत्रात 89 हजार 34, साकोली विधानसभा क्षेत्रातील 89 हजार 705, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात 72 हजार 268, तिरोडा विधानसभा क्षेत्रातील 83 हजार 842 मतदारांनी मतदान कडे पाठ फिरवली आहे.
मतदान जास्तीत जास्त प्रमाणात होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात व्यापक मोहीम राबवली होती जसे गोंदिया येथे स्वीप ट्रेन ची पेंटिंग करून सेल्पि पॉईंट बनविण्यात आले तसे रेल्वे स्टेशन वर प्रवास करणाऱ्या प्रवासाना मतदान करण्याचे आव्हान करत आले तर महा रांगोळी चे ही आयोजन करण्यात आले तसेच मतदान केंद्रावर सखी आदर्श मतदार केंद्र स्थापना करण्यात आले घरपोच वोटर आयडी स्लिप पोचवण्यात आली त्यानंतर अनेक मतदारांचा पवित्र हक्क बजावला नाही सोशल मीडियावरून ही व्यापक जनजागृती परिणाम दिसला नाही परिणामी मतदानाचा टक्का घसरला
BYTE :- हिदायत शेख (पत्रकार, राजनेतीक विषलेशन)

Body:VO :-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.