ETV Bharat / state

जीव मुठीत घेऊन करावा लागतोय गोंदियातील नागरिकांना प्रवास

तिरोडा ते तुमसर या राज्य महामार्गाचे सिमेंट रस्ते बांधणीचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. परंतु, याठिकाणी पावसाळ्यापूर्वी संबंधित कंपनीने पाणी निकासीच्या उपाययोजना आधीच न केल्यामुळे त्याचा फटका या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे. तर आता याठिकाणी पाण्याची निकासी न झाल्यामुळे वाहून जाणारे पाणी ऐन पेरणीच्यावेळी शेतकऱ्यांचा शेतात मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तिरोडा ते तुमसर राज्य महामार्गावर नागरिकांना जीव मुठित धरून करावा लागतोय प्रवास
author img

By

Published : Jul 6, 2019, 1:54 PM IST

गोंदिया - 'जीव मुठीत घेऊन प्रवास', याचा प्रत्यय गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा ते तुमसर या दोन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना येत आहे. मागील वर्षभरापासून या मार्गावर रस्ते बांधणीचे काम सुरु आहे. परंतु, तरीही पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाने पाणी काढण्याचे नियोजन न केल्यामुळे पाणी थेट शेतकऱ्यांचा शेतात जाऊन शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. इतकेच नाही, तर या मार्गावर एसटी महामंडळाची बसदेखील बंद आहे. त्यामुळे यावरून प्रवास करणे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

तिरोडा ते तुमसर राज्य महामार्गावर नागरिकांना जीव मुठित धरून करावा लागतोय प्रवास

तिरोडा ते तुमसर या राज्य महामार्गाचे सिमेंट रस्ते बांधणीचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. त्यामुळे तालुक्याचे अंतर कमी होऊन सुकर प्रवास होईल, असा येथील ग्रामस्थांचा विश्वास होता. मात्र, ऐन पावसाळ्यापूर्वी संबंधित कंपनीने पाणी काढण्याच्या उपाययोजना आधीच न केल्यामुळे त्याचा फटका या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे. आता तर याची स्थिती आणखीनच बिकट झाली आहे. याठिकाणी पाण्याची निकासी न झाल्यामुळे वाहून जाणारे पाणी ऐन पेरणीच्यावेळी शेतकऱ्यांचा शेतात मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती व प्रवास करावा कसा ? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.

तिरोडा ते तुमसर हा राज्य महामार्ग तब्बल २७५ कोटी रुपये खर्च करून बनविण्यात येत असून याची लांबी ४२.२ किलोमीटर इतकी आहे. या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यात तब्बल २५ हुन अधिक गावे व रस्त्यालगत शेकडो हेक्टर जमीन आहे. मात्र, मान्सूनपूर्वी रस्ते बांधणी असलेल्या (बरबरीक प्रोजेक्ट लिमिटेड) या कंपनीने याचा विचार न करता थेट रस्ते बांधणी व काही ठिकाणी अर्धवट काम केल्यामुळे याचा त्रास आज अनेक ग्रामस्थांना होत आहे. तर या कंपनीवर नियंत्रण असलेले राष्ट्रीय महामार्ग विभाग अधिकारी या रस्त्याची पाहणी करून यावर उत्तर देऊ, असे सांगत आहेत. मात्र, आता हा रस्ता इतका खराब झाला आहे, की एसटी महामंडळानेदेखील आपल्या फेऱ्या या रस्त्यावरून इतरत्र वळविल्या आहेत.

आज गोंदिया जिल्ह्यात अनेक राज्य महामार्गावर सिमेंट रस्ते बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र. इतर मार्गांचा तुलनेत सर्वात जास्त त्रास तिरोडा ते तुमसर या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल काय हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आता संबंधित विभाग व कंपनी काय उपाययोजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 05-07-2019
Feed By :-Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_05.JULY.19_RISKY ROAD TRAVEL_7204243
" जीव मुठीत घेऊन प्रवास "
Anchor :- " जीव मुठीत घेऊन प्रवास " याचा प्रत्यय गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा ते तुमसरया दोन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाश्याना येत आहे , गेल्या वर्षभरापासून या मार्गावर रस्ते बांधणी चे काम सुरु असले तरीही पावसाळ्यापूर्वी संबंधित विभागाने नियोजन न केल्यामुळे पाणी थेट शेतकऱ्यांचा शेतात जाऊन शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर इतकेच काय या मार्गावर एसटी महामंडळ ची बस देखील बंद आहे त्यामुळे यावरून प्रवास करणे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

VO :- " हे दृश्य गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा ते तुमसर या राज्य महामार्गावरील आहे, तर पाऊस पडल्यास अशी स्थिती आता रोजचीच बनली आहे, तिरोडा ते तुमसर या राज्य महामार्गाचे सिमेंट रस्ते बांधणीचे काम गेल्या वर्षभरापासून सुरु आहे त्यामुळे तालुक्याचे अंतर कमी होऊन सुकर प्रवास होईल असा येथील ग्रामस्थांचा विश्वास होता मात्र येन पावसाळ्यापूर्वी संबंधित कंपनीने पाणी निकासी चा उपाययोजना आधीच न केल्यामुळे त्याचा फटका या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाश्याना होत आहे. तर आता स्थिती इतकी बिकट झाली आहे कि पाण्याची निकासी न झाल्यामुळे वाहून जाणारे पाणी येन पेरणी चा वेळी शेतकऱ्यांचा शेतातमोठ्या प्रमाणात साचले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेती व प्रवास करावा कसा असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.
BYTE :- बबलू भीमने (शेतकरी)
BYTE :- निखिल कुकडे ( शेतकरी)
BYTE :- नरेश बुद्धे ( प्रवासी)
VO :- तिरोडा ते तुमसर तालुका हा राज्य महामार्ग तब्बल २७५ कोटी रुपये खर्च करून बनविण्यात येत असून याची लांबी ४२. २ किलोमीटर इतकी आहे तर या दरम्यान या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यात तब्बल २५ हुन अधिक गावे व रस्त्यालगत शेकडो हेक्टर जमीन आहे मात्र मान्सुन पूर्वी रस्ते बांधणी असलेल्या (बरबरीक प्रोजेक्ट लिमिटेड) या कंपनीचे याचा विचार न करता थेट रस्ते बांधणी व काही ठिकाणी अर्धवट काम केल्यामुळे आज याचा त्रास अनेक ग्रामस्थांना होत आहे तर या कंपनीवर नियंत्रण असलेले राष्ट्रीय महामार्ग विभाग अधिकारी या रस्त्याची पाहणी करून यावर उत्तर देऊ असे सांगत आहे मात्र आता हा रस्ता इतका खराब झाला आहे कि एस टी महामंडळ ने देखील आपल्या फेऱ्या या रस्त्यावरून इतरत्र वळविल्या आहेत.
BYTE :- विनोदकुमार भालेराव (विभागीय नियंत्रक, भंडारा गोंदिया रापम)
VO :- आज गोंदिया जिल्ह्यात अनेक राज्य महामार्गावर सिमेंट रस्ते बांधणीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे मात्र इतर मार्गा चा तुलनेत सर्वात जास्त त्रास तिरोडा ते तुमसर या मार्गावरून येजा करणाऱ्या प्रवाश्याना होत आहे त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल काय हा खरा प्रश्न आहे त्यामुळे आता संबंधित विभाग व कंपनी काय उपाययोजना करते आता याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे
Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.