ETV Bharat / state

इनकमिंग आमच्याकडेही सुरु आहे - खासदार प्रफुल्ल पटेल - खासदार प्रफुल्ल पटेल

रविकांत बोपचे यांनी तिरोडा विधानसभा क्षेत्रासाठी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने उमेदवारी न दिल्याने बोपचे पिता-पुत्राने भाजपला राम- राम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रविकांत यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित बैठकीत पटेल बोलत होते.

खासदार प्रफुल्ल पटेल
author img

By

Published : Oct 6, 2019, 8:47 PM IST

गोंदिया - "भाजपला वाटते की फक्त त्यांच्याकडेच इनकमिंग सुरु आहे. मात्र, आमच्या पक्षातही भाजपकडून इनकमिंग सुरु आहे", असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला आहे. जिल्ह्यातील तिरोडा भाजपचे माजी खासदार तसेच तिरोडा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे आणि पुत्र भाजप जिल्हा महामंत्री रविकांत (गुड्डू) बोपचे यांनी पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रविकांत यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित बैठकीत पटेल बोलत होते.

खासदार प्रफुल्ल पटेल

रविकांत बोपचे यांनी तिरोडा विधानसभा क्षेत्रासाठी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने उमेदवारी न दिल्याने बोपचे पिता-पुत्राने भाजपला राम- राम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाईंकडून अधिकृत उमेदवारी अर्जही भरला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पटेल यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

हेही वाचा - ही असली भाजप व नकली भाजपमधील लढाई - अग्रवाल

तिरोडा विधानसभा क्षेत्र एके काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड समजला जायचा. 2014 च्या विधासनचा निवडणुकीत या ठिकाणी भाजपने बाजी मारली. मात्र या विधानसभा निवडणुकीत हा गड पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणयचा आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, आवाहनही पटेल यांनी केले आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 06-10-2019
Feed By :- Reporter App 
District :- gondia 
File Name :- mh_gon_06.oct_ncp incoming_7204243
भाजपला वाटते कि त्यांच्या कडेच इन्कमिं आहे मात्र आमच्या कडे ही सुरु - प्रफुल पटेल 
Anchor :- तिरोडा विधानसभा क्षेत्र हा राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व खासदार प्रफुल पटेल यांचा आवडीचा विधानसभा क्षेत्र आहे तसेच हा विधानसभा क्षेत्र एके काळी राष्ट्रवादी काँग्रेस चा गड संलजाला जायचा मात्र  २०४१ च्या विधासनचा निवडणुकीत या ठिकाणी भाजप ने बाजी मारून राष्ट्रवादी काँग्रेस चा गड वर विजय मिळविला मात्र या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हा गड पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस कडे आणयच आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल कार्यकर्ता कामाला लागावे असे आव्हान करत म्हणाले कि भाजप वाटते कि त्यांच्या कडेच इन्कमिं सुरु आहे मात्र  आमच्या पक्षात हि भाजप कडून इन्कमिं सुरु आहे. 
VO :- आगामी विधानसभा निवडणूकींच्या आधी अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात बेडूक उड्या मारत आहेत. यामध्ये भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्या ची संख्या ज्यास्त असली तरी इतर पक्षात हि भाजप मधुन जाणाऱ्यांची काही संख्या आहे. असेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मध्ये पहायला मिळाले आहे कि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार तसेच तिरोडा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे व त्याचा पुत्र भाजप जिल्हा महामंत्री रविकांत (गुड्डू) बोपचे यांनी भाजपाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी कॉग्रेस नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. डॉ.बोपचे यांचे पुत्र रविकांत (गुड्डू) बोपचे यांनी तिरोडा विधानसभा क्षेत्रा साठी भाजप कडे उमेदवारी मागितली होती मात्र पक्षाने ना दिल्याने पिता व पुत्राने भाजप ला राम- राम करत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. असुन तिरोडा विधानसभा शेत्रांतून राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई अधिकृत उमेदवारी अर्ज भरले आहे. उमेदवारी अर्ज भरल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते खासदार प्रफुल पटेल ने यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत आता राष्ट्रवादी काँग्रेस चा गाद असलेला तिरोडा विधानसभा क्षेत्र पुन्हा राष्ट्रवादी चा झेंडा फडकेल तसेच भाजप मध्ये इन्कमिं सुरु असताना आपल्या हि पक्षात हि भाजप चे हि अनेकांची इन्कमिं झाली. 
BYET :- प्रफुल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस नेते व खासदार)
BYTE :- रविकांत (गुड्डू) बोपचे (राष्टवादी काँग्रेस उमेदवार तिरोडा विधानसभा क्षेत्र)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.