ETV Bharat / state

भरदिवसा शाळेतच पतीने शिक्षक पत्नीच्या केलेल्या हत्येने गावात खळबळ, विद्यार्थी भयभीत

इरीटोला गावातील दिलीप डोंगरे या दारूड्या पतीने कौटूंबिक वादातून भर दिवसा शाळेतच शिक्षक पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. सदर घटना ही शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहीली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पतीने केली शिक्षक पत्नीची हत्या
author img

By

Published : Jul 3, 2019, 9:54 PM IST

गोंदिया - कौटुंबिक वादातून दिलीप डोंगरे या व्यक्तीने पत्नीच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसमोरच कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याने इरीटोला गावात एकच खडबड उडाली आहे. सदर घटना ही शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहीली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सध्या विद्यार्थ्यांना गावातील दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. प्रतिभा डोंगरे असे मृत शिक्षिकेचे नाव असून दिलीप डोंगरे असे या खूनी पतीचे नाव आहे.

पतीने केली शिक्षक पत्नीची हत्या

प्रतिभा डोंगरे रोजच्या प्रमाणे मंगळवारी सकाळी १० वाजता इरीटोला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आल्या. शाळेत प्रार्थना आटोपल्यावर सर्व विद्यर्थी वर्गखोलीत गेले आणि ज्ञानार्जनाला सुरवात झाली. प्रतिभा यांच्या सहकारी शिक्षिका गार्गी कुंभरे यांनी देखील विद्यर्थ्यांना शिकवायला सुरवात केली. थोड्याच वेळात प्रतिभा डोंगरेचा पती दिलीप शाळेत आला आणि प्रतिभाला अॉफिसरूममध्ये बोलविले. दोंघानमध्ये पैस्याच्या मागणीला घेऊन शाब्दिक वाद झाले. भांडण इतके विकोपाला गेले कि, दिलीप ने प्रतिभाच्या डोळ्यात मिर्ची पॉडर टाकले. त्यानंतर तिला खाली पाडत कुऱ्हाडीने गळ्यावर आणि डोक्यावर वार केले. हा सर्व प्रकार चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः पहिला. तर, बाजुच्या वर्गखोलीत शिकवीत असेलल्या शिक्षिकेला भांडणाचा आवाज येताच त्यांनी याची माहिती केंद्र प्रमुखाने दिली. मात्र पाच मिनटात प्रतिभा रक्ताच्या थारोड्यात मृत पडली होती तर आरोपी दिलीप ने घटनासथळावरून पळ काढला. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने बुधवारी मुलांना गावातील दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

प्रतिभा डोंगरे आणि दिलीप यांच्यातील कौटूंबिक वादामुळे प्रतिभा मागील दोन महिन्यापासून आपल्या दोन्ही मुलींना घेऊन बाजूलाच लागून असलेल्या दतोरा गावात भाड्याने राहत होती. पती दिलीप हा इरी गावातच राहत होता. दिलीपला दारूचे व्यसन असल्याने तो सतत प्रतिभाकडे शाळेत येऊन पैशाची मागणी कारायचा. दिलीप चे वाढते व्यसन पाहता प्रतिभाने पैशांकरिता नकार दिला. त्यामूळे व्यसनाधीन असलेल्या दिलीप ने संसाराचा गाडा चविणाऱ्या पत्नीची हत्या केली व मुलींना पोरके केले.

विशेष बाब म्हणजे इरीटोला गावातील जिल्हापरिषद शाळेत फक्त दोनच महिला शिक्षक आहेत. पुरुष सहकारी नसल्याने बुधवारी हि घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्यातील इतर शाळांमध्ये देखील ज्या ठिकाणी शाळेची जवाबदारी महिलांच्या खान्द्यावर आहे अशा शाळेत महिलांसह पुरुष शिक्षक देखील द्यावा अशी मागणी महिला शिक्षिका करीत आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 03-07-2019
Feed By :-Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_03.JULY.19_LADY TEACHER MURDER FOLLOW UP_7004243
गोंदियात भर दिवसा शाळेतच पतीने केली शिक्षक पत्नीची कोटुबीक वादातून कुऱ्हाडीने वार करून हत्या
Anchor :- गोंदिया जिल्याच्या इरीटोला गावात कौटुंबिक वादातून दिलीप डोंगरे या इसमाने आपल्या पत्नीच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यां समोरच कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केल्याने गावात एकच खडबड उडाली असून गोंदिया ग्रामीण पोलिश आरोपी दिलीप डोंगरे याचा शोध घेत आहे .
VO :- प्रतिभा डोंगरे रोजच्या प्रमाणे कालही सकाळी १० वाजे इरी टोला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आल्या शाळेत प्रार्थना झाली प्रार्थना आटोलपल्यावर सर्व विद्यर्थी वर्ग खोलीत गेले आणि ज्ञानार्जनाला सुरवात झाली, प्रतिभा यांच्या सहकारी शिक्षिका गार्गी कुंभरे यांनी देखील विद्यर्थ्यांना शिकवायला सुरवात केली, थोड्याच वेळात प्रतिभा डोंगरे याचे पती दिलीप हे शाळेत आले आणि प्रतिभा याना आफिस रूम मध्ये बोलविले आणि या दोंघान मध्ये पैस्याच्या मागणीला घेऊन शाब्दिक वाद झाले आणि भांडण इतके विकोपाला गेले कि दिलीप ने प्रतिभाच्या डोळ्यात मिर्ची पॉडर टाकत त्यांना खाली पडत कुऱ्हाडीने गळ्या वर आणि डोक्या वर वर केले, हा सर्व प्रकार घडत असताण चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः पहिला तर बाजुंच्या वर्ग खोलीत शिकवीत असेलल्या शिक्षिकेला भांडणाचा आवाज येताच त्यांनी याची माहिती केंद्र प्रमुखानं दिली, मात्र पाच मिनटात प्रतिभा रक्ताच्या थारोड्यात मृत पडल्या असून आरोपी दिलींप ने घटना सथळावरून पड काढला, मात्र आज विद्यार्थ्यां मध्ये भीतीचे वातावरण असलयाने मुलांना गावातील दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे .
BYTE :- गार्गी कुंभरे (सहकारी शिक्षिका)
BYTE :- दिवाणी तरोणे (विद्यार्थी प्रत्यक्षदर्शी) :- बाईट चालविताना ब्लर करावा
BYTE :- राजेंद्र रहांगडाले (केंद्र प्रमुख)
VO :- प्रतिभा डोंगरे आणि दिलीप यांच्यातील कौटूंबिक वादा मुळे प्रतिभा मागील दोन महिन्या पासून आपल्या दोन मुलींना घेऊन बाजूलाच लागून असलेल्या दतोरा गावात भाड्याने राहत होत्या, तर पती दिलीप इरी गावातच राहत होता दिलीप ला दारूचे व्यसन असलयाने तो संतत प्रतिभा कडे शाळेत येत पैस्याची मागणी कार्याचा, मात्र प्रतिभावर मुलींची जीमेदारी असल्याने आणि दिलीप चा वाढता व्यसन पाहता प्रतिभा ने पैस्यान करिता नकार दिल्याने व्यसनाधीन असलेल्या दिलीप ने संसाराचा गाडा चविणाऱ्या पत्नीची हत्या करत मुलींना मात्र पोरका केला.
BYTE :- सावित्री उपवंशी (शाळा व्यवस्थापन संमती अध्यक्ष तथा पालक)
BYTE :- रमेश बरकते (पोलिश उप विभागीय अधिकारी, गोंदिया)
VO :- तर विशेष बाब म्हणजे इरी टोला गावातील जिल्हापरिषद शाळेत फक्त दोनच महिला शिक्षक असल्याने आणि पुरुष सहकारी नसलायने आज हि घटना घडली असल्याचे बोलले जात आहे ,त्यामुळे जिल्यातील इतर शाळांमध्ये देखील ज्या ठिकाणी शाळेची जवाबदारी महिलांच्या खान्द्यावर आहे अश्या शाळेत महिलांन शह पुरुष शिक्षक देखील द्यावा अशी मागणी महिला शिक्षिका करीत आहेतBody:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.