ETV Bharat / state

गोंदियातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळ पुन्हा एका बिबट्याचा मृत्यू

नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या तिरोडा तालुक्यातील सिल्ली जंगल परिसरात एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बिबट्याचा मृत्यू
बिबट्याचा मृत्यू
author img

By

Published : May 20, 2021, 10:55 PM IST

गोंदिया - नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या तिरोडा तालुक्यातील सिल्ली जंगल परिसरात एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना समोर आल्याने वन्यजीव प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाकडून बिबट्याचा मृत्यू कसा झाला, याचा शोध घेण्यात येत आहे.

गोंदियातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळ पुन्हा बिबट्याचा मृत्यू

बिबटाच्या मृत्यूचे सविस्तर कारण शोधण्यासाठी वैद्यकीय परिक्षणासाठी मृत बिबटच्या अवयवाचे नमुने घेण्यात आले आहेत. मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याचे दहन करण्यात आले. घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक आर. आर. सदगीर यांनी दिली आहे.

हेही वाचा - आता घरबसल्या तुम्हीसुद्धा करू शकता कोरोना टेस्ट; पुण्यातील कंपनीने तयार केले किट

हेही वाचा - 'पी-305 बार्ज' दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 49 वर; बचावकार्य सुरुच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.