गोंदिया - गोंदिया हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात प्रजननक्षम महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रजननक्षम महिलांमध्ये अॅनिमियाचे वाढते प्रमाण; गोंदियातील ८० टक्के महिला अॅनिमियाच्या विळख्यात
गोंदिया जिल्ह्यातील प्रजननक्षम महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रूग्णालयात महिनाभरात तपासणीसाठी येणा-या ४५०० ते ४८०० महिलांपैकी २ हजार ते २ हजार २२५ महिलांमध्ये रक्ताचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आढळून आले. या बाबीला रूग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
प्रजननक्षम महिलांमध्ये अॅनिमियाचे वाढते प्रमाण; गोंदियातील ८० टक्के महिला अॅनिमियाच्या विळख्यात
गोंदिया - गोंदिया हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात प्रजननक्षम महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.
Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 24 -08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_24.aug.19_blood less women_7204243
धक्कादायक! महिलांमध्ये रक्तअल्पताचे प्रमाण अधिक
आदिवासीलबहुल भागांत अधिक रूग्ण ; जिल्हावासींसाठी धोक्याची घंटा
Anchor:- गोंदिया जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा म्ह्णून ओळख आहे मात्र या जिल्ह्यात प्रजननक्षम महिलांमध्ये रक्तअल्पताचे (अॅनिमिया) प्रमाण अधिक असल्याचे उघड झाले आहे. गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रूग्णालयात महिन्याकाठी तपासणीसाठी येणा-या ४५०० ते ४८०० महिलांपैकी २ हजार ते २ हजार २२५ महिलांमध्ये रक्तअल्पताचे प्रमाण अधिक आढळुन आल्याचे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोले जात आहे.
VO:- पोषण आहाराची कमरतता, अवेळी लादलेले मातृत्व यामुळे हा आजार फोफावत असल्याचे बोलले जाते. आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील दुर्गम भाग समजले जाणारे सालेकसा, देवरी तालुक्यांत आदिवासी समाज बांधवांची संख्या अधिक आहे. शिवाय याच जिल्ह्याला लागुन असलेले मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्याच्या सीमा आहेत. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील वसलेल्या गावांत आजही जुन्या रूढी, परंपरा कायम आहेत. अतिदुर्गम भागात शासकिय यंत्रणा पोहोचत नसल्याने तेथील रहिवाशां मध्ये जनजागृतीचा अभाव आढळुन येत आहे. काय खावे, काय खाउ नये, कोणत्या वयोगटात लग्न करावे, याचे ज्ञान दुर्गम भागातील बहुतांश नागरिकांमध्ये नाही. परिणामी, लग्न करण्याच्या वयोगटाच्या आतच मुलामुलींना लग्नबेडीत अडकविल्या जात आहे. याचाच परिणाम म्हणुन कमी वयाच्या आणि कमी वजनाच्या प्रजननक्षम महिलांमध्ये रक्तअल्पताचे प्रमाण अधिक आढळुन आले आहे.
VO :- गोंदिया येथील अक्ज मेव बाई गंगाबाई महिला रूग्णालय आहे त्या ठिकाणी महिन्याकाठी ४५०० ते ४८०० महिला बाह्यरूग्ण (ओपीडी) विभागात तपासणी साठी येत असतात. त्यातील २ हजार ते २ हजार २२५ महिलांमध्ये रक्तअल्पताचे प्रमाण अधिक असल्याचे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उल्लेखनिय म्हणजे की, महिलांमध्ये सिकलसेल, थॅलेसिमिया, मलेरिया, कंबरदुखी, पाठदुखी हे आजारदेखील आढळुन येतात. अकाली मातृत्वामुळे कित्येकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. ८० टक्के प्रजननक्षम महिलांमध्ये हा आजार उद्भवत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोले जात आहे.
BYTE:- सुवर्ण हुबेकर (वैद्यकीय अधिकारी, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, गोंदिया)Body:VO:- Conclusion: