ETV Bharat / state

गोंदियातील तलावात अचानक हजारो मासे मृत ; लाखोंचे नुकसान - विषारी रसायन

गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या रिसामा हे गाव आहे. येथे राधाकृष्ण मंदिर परीसरात जोडाबोडी तलाव आहे.

मृत्यूमुखी पडलेले मांसे.
author img

By

Published : Jun 27, 2019, 7:00 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर आहे. याच परिसरातील जोडाबोडी तलावात हजारो मासे मृत पडल्याचे आज सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे दुर्गाप्रसाद रहेकावार, भाऊलाल भवरिया यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अचानक हजारो मासे मृत पडल्याने कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले किंवा उष्णतेमुळे हे मासे मृत झाल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

गोंदियातील तलावात अचानक हजारो मासे मृत ; लाखो रुपयांचे नुकसान

गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या रिसामा हे गाव आहे. येथे राधाकृष्ण मंदिर परीसरात जोडाबोडी तलाव आहे. येथील मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था आमगाव (रिसामा) या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून हा तलाव लिलावाने भाडे तत्वावर घेत आहेत. यानंतर संस्थेकडून निविदा काढल्या जातात. ज्या ठेकेदारांना ही निविदा मिळते त्या लोक तलावात मत्स्य व्यवसाय करून आपल्या कुटुंब चालवीत असतात.

अनेक अडचणी वर मात करून ते हा मत्स्य व्यवसाय करतात. मात्र, आज सकाळी आजूबाजूला असणाऱ्यांनी काही मासे मरण पावल्या असल्याचे सांगितले. संस्थेच्या लोकांनी आल्यावर बघितले तर त्यावेळी त्यांना हजारोच्या वर मासे मृत पावल्याचे आढळले. तलावातून अंदाजे १० ते १५ क्विंटल मासे मृत पावल्यामुळे या मत्स संस्थेला लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच तलावातील पाणीसुद्धा दुषित झाले आहे.

तलावातील एकूण पाणी साठवण क्षमतेच्या १५ ते २० टक्के पाणी साठा उपलब्ध असतानाही मासे अचानक मरण पावले कसे ? तलावातील पाण्यात कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले असावे किंवा उष्णतेमुळे मासे मृत्यू पावले असावे, असा अंदाज वर्तविला नागरिकांकडून वर्तविला जात आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष भाऊलाल भवरिया, सचिव दुर्गाप्रसाद रहेकवार व संचालक मंडळांनी मत्स्य विभागाकडे मागणी केली आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 27-06-2019
Feed By :- MOJO / Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_27.JUNE.19_FISHERY DEATH
तलावातील हजारो मासे मृत
लाखोंचे नुकसान
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परिसरातील जोडाबोडी तलावात हजारो मासे मृत पडल्याचे आज सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे दुर्गाप्रसाद रहेकावार, भाऊलाल भवरिया व संस्थेचे लाखाच्या वर नुकसान झाले आहे. अचानक हजारो मासे मृत पडल्याने कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले किंवा उष्णतेमुळे असण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे.
VO :- गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परीसरातील जोडाबोडी तलाव मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था आमगाव (रिसामा) या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून हा तलाव लिलावाने भाडे तत्वावर घेत आहेत. तलावात मत्स्य व्यवसाय करून आपल्या कुटुंब चालवीत असतात. अनेक अडचणी वर मात करून ते हा मत्स्य व्यवसाय करतात. मात्र आज सकाळी आजूबाजूला असणाऱ्या नी काही मासोळी मरण पावलेल्या असल्याचे सांगितले. असता आल्यावर बघितले कि संपुर्ण तलावातील हजारोच्या वर मासे मृत पावल्याचे आढळले. तलावातून अंदाजे 10 ते 15 क्विंटल मासे मृत पावल्याचे या मत्स संस्थेला लाखो चा नुकसान झाले आहे. तसेच तलावातील पाणी सुद्धा दुषित झाले आहे. तलावातील पाणी साठवन क्षमतेच्या १५ ते २० टक्के पाणी साठा असून सुद्धा मासे अचानक मरण पावलेल्या मुळे कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले असावे किंवा उष्णतेमुळे मासे मृत्यू पावले असावे. असा अंदाज वर्तविला जात आहे. झालेल्या नुकसानभरपाई मिळावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष भाऊलाल भवरिया, सचिव दुर्गाप्रसाद रहेकवार व संचालक मंडळांनी मत्स्य विभागा कडे मागणी केली आहे.
BYTE :- दुर्गाप्रसाद ठेकावर (सचिव मच्छिंद्र मत्स्यपालन संस्था आमगाव)
BYTE :- भाऊलाल भवरिया (अध्यक्ष मच्छिंद्र मत्स्यपालन संस्था आमगाव)Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.