ETV Bharat / state

पूर्वीच्या सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनाबाबत केवळ घोषणाच केली - गृहमंत्री

पोलीस पाटलांसाठी मागील सरकारने साडेसहा हजारांच्या मानधनाची घोषणा केली होती. पण, त्यांनी ते मानधन दिले नाही प्रथम ते मानधन सुरळीत देण्याचा प्रयत्न करू त्यात पुन्हा वाढ करता येईल का याचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस पाटलांना दिले.

अधिवेशनात सत्कार करताना
अधिवेशनात सत्कार करताना
author img

By

Published : Jan 27, 2020, 10:48 AM IST

गोंदिया - राज्याच्या तिजोरीत किती पैसे शिल्लक आहेत. हे तपासून पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करू. त्याआधी मागील सरकारने साडेसहा हजार रुपये घोषित केले होते. मात्र, तेही दिले नाहीत. त्यामुळे आधी साडेसहा हजारांचे मानधन सुरळीत कसे देता येईल या संदर्भात पाठपुरावा करू असे, आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महतवाचा दुवा असून याच्या समस्या लवकरच मुबईत बैठक घेऊन लावू असे, आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस पाटलांना दिले.

अधिवेशनात बोलताना मान्यवर

गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात पोलीस पाटलांचे विदर्भस्तरीय अधिवेशन पाहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले बोलत होते. त्यांच्यासह अनेक मान्यवरांनी या अधिवेशनात हजेरी लावली होती. सोबतच पूर्व विदर्भातील शेकडो पोलीस पाटील देखील या अधिवेशनात हजर झाले होते. पोलीस पाटील यांच्या समस्या व मागण्यांची वाच्यता या अधिवेशनात करण्यात आली.

हेही वाचा - हिरवळीचे वान, सौभाग्याची शान..! पर्यावरण संरक्षणासाठी गोंदियात '16 श्रृंगार' कार्यक्रम

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 25-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_25.jan.20_police patil adhivetion_7204243
टीप :- रेड्डी टू एयर पैकेज पाठवली आहे
गोंदियात पहिल्यांदाच पोलिसांचे विदर्भस्तरीय अधिवेशन
गृहमंत्री अनिल देशमुख विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लावली हजेरी
मागील सरकारने पोलिस पाटलांंचे मानधन वाढीची घोषणा केली मात्र,दिले नाही- अनिल देशमुख यांची टीका
Anchor:- गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात पोलीस पाटीलांचे विदर्भ स्तरीय अधिवेशन पाहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख,विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेसह इतर मान्यवरांनी हजेरी लावली होंती सोबतच पूर्व विदर्भातील शेकडो पोलीस पाटील देखील या अधिवेशनात हजर झाले होते. पोलीस पाटील यांच्या समस्या व मागण्यांची वाच्यता या अधिवेशना दरम्यान करण्यात आली
VO:- यावेळी पोलिस पाटलांना आश्वासन देत गृह मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले कि राज्याच्या तिजोरीत किती पैसे शिलक आहेत . हे तपासून पोलिश पाटलांच्या मानधनात वाढ करू . त्या आधी मागील सरकारने ६५०० रुपये घोषित केले होते .मात्र तेही दिले नाही त्यामुळे आधी ६५०० रुपये मानधन सुरळीत कसे देता येईल या संदर्भात पाठपुरावा करू असे गृह मंत्री म्हणाले. तर पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महतवाचा दुवा असून याच्या समस्या लवकरच मुबईत बैठक घेऊन लावू असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस पाटलांना दिले
BYTE :- अनिल देशमुख (गृहमंत्री)
BYTE:- नाना पटोले (विधानसभा अध्यक्ष)
BYTE :- भृग्रराज परशुरामकर (पोलीस पाटील) Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.