ETV Bharat / state

मतदान जागृतीसाठी निवडणूक विभागाने गोंदियात साकारली महारांगोळी

या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती होऊन प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, हा संदेश या महारांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला.

मतदान जागृतीसाठी निवडणूक विभागाने गोंदियात साकारली महारांगोळी
author img

By

Published : Apr 9, 2019, 10:50 AM IST

गोंदिया - लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, याकरिता गोंदिया जिल्हा निवडणूक विभागातर्फे शहरातील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये महारांगोळी काढण्यात आली.

मतदान जागृतीसाठी निवडणूक विभागाने गोंदियात साकारली महारांगोळी

या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती होऊन प्रत्येक नागरिकाने मतदान करावे, हा संदेश या महारांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला. या रांगोळीचा व्यास सुमारे एक हजार सहाशे फूट आहे. ही महारांगोळी काढण्यासाठी स्थानिक नागरिक, शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये तरुण मतदारांपासून ते वयोवृद्ध मतदार सहभागी झाले होते.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 08-04-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GONDIA_08_APR_19_MAHA RANGOLI

गोंदिया मतदान जागृती करण्यासा ठी गोंदियात काढली महारांगोळी ड्रोन कॅम्यारचे विसुवल
Anchor :- " लोकसभा निवडणूक दरम्यान मतदारांमध्ये मतदान विषयी जनजागृती निर्माण व्हावी याकरिता गोंदिया जिल्हा निवडणूक विभाग तर्फे शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये महारांगोळी काढण्यात आली असून यामाध्यमातून मतदात्या मध्ये जनजागृती होऊन प्रत्येक नागरिकाने मतदान करावे हा संदेश या महारांगोळी चा माध्यमातून देण्यात आला आहे सुमारे १६०० फूट व्यास असलेल्या या महारांगोळी ला स्थानिक नागरिक ,शाळकरी विद्यार्थी चा माध्यमातून हि रांगोळी काढण्यात आली असून यामध्ये नवयुवक मतदार पासून तर वयोवृद्ध मतदार रेखाटण्यात आलेले आहे

BYTE :- डॉ कादंबरी बलकवडे (जिल्हाधिकरी गोंदिया)
BYTE :- कुलदीपा बोरकर (रांगोळी काढणारी महिला)Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.