ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत गोंदिया राज्यात अव्वल

या योजनेंतर्गत गर्भवती तसेच प्रसुतीनंतर प्रसुता आणि नवजात बाळाला पोषक आहार देता यावा, यासाठी 5 हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. यात गर्भावस्थेत नाव नोंदणी केल्यास 1 हजार रूपयांची पहिली किश्त, गर्भावस्थेच्या ६ महिन्यानंतर आणि प्रसुतीच्या पूर्वी 2 हजार रूपयांची दुसरा हफ्ता तसेच बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची नोंदणी तसेच लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर 2 हजार रुपयांचा तिसरा हफ्ता दिला जातो.

gondia district become first in pradhanmantri matruvandan yojana
प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत गोंदिया प्रथम
author img

By

Published : Dec 24, 2019, 10:02 PM IST

Updated : Dec 24, 2019, 11:51 PM IST

गोंदिया - माता आणि बालमृत्यूवर आळा घालण्याच्या उद्धेशातून शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत मागासलेला जिल्हा पुन्हा आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. ईटीव्ही भारतने प्रधानमंत्री मातृवंदन सप्ताहात या संदर्भातील बातमी प्रकाशित केली होती. २ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत हा सप्ताह चालवण्यात आला. या बातमीची दखल घेत जिल्ह्यातील गर्भवती महिलांनी योजनेचा लाभ घेतला. यात जिल्ह्याने या योजनेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत गोंदिया राज्यात अव्वल

काय आहे ही योजना?

या योजनेंतर्गत गर्भवती तसेच प्रसुतीनंतर प्रसुता आणि नवजात बाळाला पोषक आहार देता यावा, यासाठी 5 हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. यात गर्भावस्थेत नाव नोंदणी केल्यास 1 हजार रूपयांची पहिली किश्त, गर्भावस्थेच्या ६ महिन्यानंतर आणि प्रसुतीच्या पूर्वी 2 हजार रूपयांची दुसरी किश्त तसेच बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची नोंदणी तसेच लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर 2 हजार रूपयांची तिसरी किश्त दिली जाते.

हेही वाचा - नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून विद्यार्थिनीने नाकारले सुवर्णपदक!

नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याने गोंदियाला मागे ठेवले होते. आरोग्य विभागानुसार, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेंतर्गत जानेवारी २०१७ ते १७ डिसेंबर २०१९ पर्यंत २७ हजार ७३९ महिलांना लाभ देण्यात आला होता. जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार २५६ म्हणजे ९४.६५ टक्के महिलांना लाभ देण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात लाभार्थी महिलांची आकडेवारी २५ हजार ४३८ म्हणजे ९१.१७ टक्के होती. लाभार्थ्यांत तिरोडा तालुक्यात 3 हजार २१५, गोंदियातील 6 हजार २७८, सडक अर्जुनीतील 2 हजार २१४, गोरेगावातील 2 हजार ५५२, सालेकसातील 1 हजार ८९८, अर्जुनी मोरगावातील 2 हजार ९५०, आमगावातील 2 हजार ५४६, देवरीतील 2 हजार २७१, गोंदिया शहरातील 1 हजार ९९४ आणि तिरोडा शहरातील ३३८ लाभार्थ्यांचा समावेश आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात ‘करेक्शन क्यु’ मध्ये 1 हजार १५६ महिलांचा समावेश आहे.

हेही वाचा - बारावीमध्ये 51 टक्के गुण मिळवणारा प्रसाद बनला 'न्यायाधीश'

मात्र, मातृवंदन सप्ताहात ‘करेक्शन क्यु’ संपविण्यात आली. त्यामुळे आता ‘करेक्शन क्यु’ची आकडेवारी ७४० झाली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना आतापर्यंत १० कोटी ८४ लाख ५९ हजार रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याने गोंदियाला मागे ठेवले होते. मात्र, आता गोंदिया जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. भंडारा जिल्हा पूर्वी प्रथम क्रमांकावर होता. वर्धा तिसऱया तर नागुपर आणि चंद्रपूर चौथ्या तसेच गडचिरोली जिल्हा आठव्या क्रमांकावर होता.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 24-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_24.dec.19_etv impact_7204243
ई-टीव्ही भारत इम्पॅक्ट
प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत गोंदिया प्रथम
गोंदिया जिल्ह्याची स्थिती सुधारली
Anchor:- माता व बालमृत्युवर आळा घालण्याच्या उद्येशातुन शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत माघारलेला गोंदिया जिल्हा पुन्हा आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. ई-टीव्ही भारत ने प्रधानमंत्री मातृवंदन सप्तहा २ डिसेंबर ते ८ डिसेंबर चालणाऱ्या या सप्तहा मध्ये बातमी प्रकाशित केली असता त्या बातमीच्या दखल घेत गोंदिया जिल्हा तिला गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असुन गोंदिया या प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत प्रथम क्रमांकावर आले आहे. 
VO :-  नागपुर विभागातील वर्धा जिल्ह्याने गोंदियाला मागे ठेवले होते. मात्र आता गोंदिया जिल्हा सर्वांना मागे सोडुन पुढे निघुन गेला आहे. या योजनेंतर्गत गर्भवती तसेच प्रसुतीनंतर प्रसुता व नवजात बाळाला पोषक आहार देता यावा यासाठी पाच हजार रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. यातु, गर्भावस्थेत नाव नोंदणी केल्यास एक हजार रूपयांची पहिली किश्त, गर्भावस्थेच्या ६ महिन्यानंतर व प्रसुतीच्या पुर्वी दोन हजार रूपयांची दुसरी किश्त तसेच बाळाचा जन्म व त्याची नोंदणी तसेच लसीकरणाचा पहिला टप्पा पुर्ण झाल्यावर दोन हजार रूपयांची तिसरी किश्त दिली जाते. आरोग्य विभागानुसार प्रधानमंत्री मातृवंदन योजनेंतर्गत जानेवारी २०१७ ते १७ डिसेंबर २०१९ पर्यंत  २७ हजार ७३९ महिलांना लाभ देण्यात आला होता. जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार २५६ ९४.६५ टक्के महिलांना लाभ देण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात लाभार्थी महिलांची आकडेवारी २५ हजार ४३८ ९१.१७ टक्के होती. लाभार्थ्यांत तिरोडा तालुक्यात तीन हजार २१५, गोंदिया सहा हजार २७८, सडक अर्जुनी दोन हजार २१४, गोरेगाव दोन हजार ५५२, सालेकसा एक हजार ८९८, अर्जुनी मोरगाव दोन हजार ९५०, आमगाव दोन हजार  ५४६, देवरी दोन हजार २७१, गोंदिया शहर एक हजार ९९४, व तिरोडा शहर ३३८ लाभार्थ्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात ‘करेक्शन क्यु’ मध्ये एक हजार १५६ महिलांचा समावेश आहे. परंतु मातृवंदन सप्ताहात ‘करेक्शन क्यु’ संपविण्यात आली व त्यामुळे आता ‘करेक्शन क्यु’ची आकडेवारी ७४० झाली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना आतापर्यंत १० कोटी ८४ लाख ५९ हजार रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेंतर्गत प्रथम क्रमांकावर असलेल्या गोंदिया जिल्हा असुन नागपुर विभागातील भंडरा जिल्हा पुर्वी प्रथम क्रमांकावर होता. वर्धा तिस-या तर नागुपर व चंद्रपुर चवथ्या तसेच गडचिरोली जिल्हा आठव्या क्रमांकावर होता.
BYTE :- सुवर्णा हुबेकर (वैधकीय अधिकारी)  Body:VO :- Conclusion:
Last Updated : Dec 24, 2019, 11:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.