ETV Bharat / state

मुलगा आणि सुनेला विजेचा शॉक लागल्याचे कळताच माजी नगराध्यक्षाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू - गोविंद शेंडे

नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष गोविंद शेंडे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. मुलगा आमि सुनेला विजेचा शॉक लागल्याचे कळताच गोविंद यांना हृदय विकाराचा तिव्र झटका आला आणि ते जागीच गतप्राण झाले.

मुलगा आणि सुनेला विजेचा शॉक लागल्याचे कळताच माजी नगराध्यक्षाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु
author img

By

Published : Aug 26, 2019, 6:40 PM IST

गोंदिया - नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष गोविंद शेंडे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मुलगा आमि सुनेला विजेचा शॉक लागल्याचे कळताच गोविंद यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते जागीच गतप्राण झाले.

मुलगा आणि सुनेला विजेचा शॉक लागल्याचे कळताच माजी नगराध्यक्षाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु

शेंडे यांची सून घरामागे वाळत घातलेले कपडे काढत असताना तिला विजेचा शॉक लागला. सचिन शेंडे हे पत्नीला वाचवण्यासाठी गेले असता त्यांनादेखील शॉक लागला. आवाज ऐकूण गोविंद तिथे गेले असता त्यांना मुलगा आणि सून जमिनीवर पडलेले आढळले. हे दृश्य पाहून त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, गोविंद शेंडे यांचा मुलगा आणि सूनेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. शहरातील नेतेमंडळींसह नागरिकांनी शेंडे यांच्या घरी गर्दी केली आहे.

Intro:माजी नगराध्यक्ष चा हृदय विकाराने मृत्यु
Anchor:- गोंदिया येथील नगरपरिषदे चे माजी नगराध्यक्ष गोविंद शेंडे यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला असुन संपूर्ण शहरात शोक काळा पसरली आहे. आज सकाळी गोविंद शेंडे यांची सुन सकाळी घरच्या मागच्या बाजूला तारावरून कपडे काढत असताना अचानक विजेचा शॉक लागला असता पत्नी चा आवाज आयकातच त्यांचा मुलगा सचिन शेंडे हा पत्नी ला वाचविण्या साठी गेला असता त्याला ही शॉक लागला व त्याच्या आवाजने माजी नगराध्यक्ष गोविंद शेंडे त्यांना वाचविण्या साठी आले असता त्यांनी बघितले की दोघे ही जमिनीवर पडले असता माजी नगराध्यक्ष गोविंद शेंडे नी बघितले ज मुलगा वाचविण्या करिता गेला असता बघितल की सून व मुलगा दोघे ही जमीनवर पडले पाहता माजी नगराध्यक्ष ला हृदय विकाराचा झटका आला व त्यांचा जागीच मृत्यू झाला तसेच त्यांच्या मुलाला व सुनेला रुग्णालयात भरती करण्यात आले .ही माहिती गोंदिया शहरात वाऱ्या सारखी पसरताच शहरात शोक काळा पसरली व शहरातील आजी माजी नेते सह तस अनेक लोकांनी त्यांचा घरी बघण्या साठी एक च गर्दी केली
BYTE :-अमर वराडे (नातेवाईक)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.