ETV Bharat / state

'प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करा' - prafull patel news

कोरोनामुळे देशावर आलेल्या संकटकालीन परिस्थितीशी शासन आणि प्रशासन सक्षमपणे लढा देत आहे. मात्र अशा परिस्थिती आपले देखील समाजाप्रति दायित्व आहे, असे माजी हवाई उड्डाण मंत्री प्रफुल पटेल म्हणाले.

praful patel news
'प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करा'
author img

By

Published : Apr 11, 2020, 10:07 PM IST

गोंदिया - कोरोनामुळे देशावर आलेल्या संकटकालीन परिस्थितीशी शासन आणि प्रशासन सक्षमपणे लढा देत आहे. मात्र अशा परिस्थिती आपले देखील समाजाप्रति दायित्व आहे, असे माजी हवाई उड्डाण मंत्री प्रफुल पटेल म्हणाले. याच दायित्वाची जाणीव ठेऊन जिल्ह्यातील गरजवंतांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

'प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करा'

डॉक्टर व आरोग्य, पोलीस कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. आपण यासर्वांचे आभार मानून शासन आणि प्रशासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करून त्यांना सहकार्य करा,असे मत खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.