ETV Bharat / state

गोंदियात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू - सालेकसा पोलीस

नारुलाल हे सकाळी घराजवळील शेतात औषध फवारणीसाठी गेले होते. यावेळी वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

गोंदियात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
author img

By

Published : Sep 17, 2019, 9:46 PM IST

Updated : Sep 18, 2019, 2:10 AM IST

गोंदिया - सालेकसा तालुक्यातील ब्राह्मणटोला येथे शेतात काम करत असताना वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नारुलाल मोहजारे (वय 62) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

गोंदियात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हे ही वाचा - #Jus्ticeForNimrita : पाकिस्तानात हिंदू तरुणीची हत्या; धर्मांतरासाठी बळजबरी केल्याचा संशय

मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. नारुलाल हे सकाळी घराजवळील शेतात औषध फवारणीसाठी गेले होते. यावेळी वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सालेकसा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवला. घरातील प्रमुख मृत्यू पावल्याने नारुलाल यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककाळा पसरली आहे.

gondiya farmer news
गोंदियात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हे ही वाचा - सरकारने सादर केलेल्या सिंचन घोटाळा प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचं नाव नाही

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 17-09-2019
Feed By :- Reporter App 
District :- GONDIA 
File Name :-  mh_gon_17.sep.19_farmer death_7204243
 शेतात काम करतानी वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यु मृतक शेतकऱयांच्या कुटूंबियांना शासनाने आर्थिक मदत करवाई गावकर्यांची मांगणी
 Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील ब्राह्मणटोला येथील नारुलाल मोहजारे ६२ वर्षीय शेतकऱयांचा आज शेतात काम करीत असताना वीज पडून शेतातच मृत्यू झाला. आज सकाळ पासूनच गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरण असुन मुसळधार पाऊस सुरु असताना विजेचा कळकळाट हि आकाशात सुरु होता. शेतकरी नारुलाल हा आज सकाळी घराजवळील शेतातऔषधी मारावयास गेला असता शेतात औषध मारत असताना विजेचा कळकळाट होत असताना नारुलाल हा शेतात औषध मारत असताना त्याचा वर वीज पडल्याने त्याचा शेतावरच मृत्यु झाला. संपूर्ण गावात शोककाळा पसरली असुन याची माहिती गावकऱ्यांनामिळताच गावकऱ्यांनी मृतक शेतकरी नारुलाल  घर गर्दी केली याची माहिती सालेकसा पोलिसाना दिली असता पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असुन शेतकऱ्याचा मृत देह सालेकसा येथे छविच्छेदन करण्या करिता पाठविले असुन नारुलाल यांच्या मांगे तीन मुली पत्नी एक मुलगा असा आप्तपरिवार असुन संपूर्ण मोहजराजे कुटूंबीय दुःखात आहेत व या कुटूंबाचा उदरनिर्वाह नारुलाल हे शेती करून करत असत मात्र घरचा मुख्य वैक्ती मृत्यू पावल्याने या कुटूंबा वर मोठे संकट आले आहे. मृतक नारुलाल च्या कुटूंबियांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकरी करत आहे. 
BYTE :- बदरीप्रशाद दसरीया (गावकरी) Body:VO :- Conclusion:
Last Updated : Sep 18, 2019, 2:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.