ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका

गोंदिया जिल्हा आणि परिसरात शनिवारी झालेल्या अतीवृष्टीमुळे शेती, जनावरांचा निवारा, नागरिकांचे घरे, वाहने असे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. भाताच्या पिकांचे नुकसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सरकारने मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिक करत आहेत.

गोंदियाध्ये जिल्ह्यातील अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका
author img

By

Published : Sep 29, 2019, 5:42 PM IST

Updated : Sep 29, 2019, 9:36 PM IST

गोंदिया - परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागरिकांचे घर, वाहने, पिकाचे फार नुकसान झाले आहे. शनिवारी रात्री अतिवृष्टी झालेल्या गोरेगाव तालुक्यातील जनावरांच्या निवाऱ्याचेही नुकसान झाले आहे. तसेच गोंदिया रुग्णालयाच्या परिसरातील चार चाकी वाहनावर झाड कोसळल्याने गाडीचे नुकसान झाले. मात्र, जीवितहानी झाली नाही. नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

गोंदिया जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका

हेही वाचा - रस्त्याअभावी नागरिकांचे हाल, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा करवाडीच्या ग्रामस्थांचा इशारा

गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी, गोरेगाव मंडळ येथे जोरदार पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. भाताचे पीक अक्षरश: जमिनीवर लोळले आहे. पिंडकेपार येथील रमेश चौधरी यांचे घर मध्यरात्री कोसळल्याने दुचाकी, सायकल, भांडे व अत्यावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. यात पीडित कुटुंबाने सुमारे ५० हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. तलाठ्याने नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी कुटुंबाने केली आहे.

heavy rain
गोंदियाध्ये जिल्ह्यातील अतीवृष्टीमुळे वाहनांंचे नुकसान

हेही वाचा - 'शरद पवारांना शिवाजी महाराजांच्या नखांची तर सर आहे का'

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे हलके धानपिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याची संख्या मोठी आहे. जुलै ते ऑगस्ट महिन्यात रोवणी योग्य झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाची रोवणी केली होती. हे धानपीक शेतात डौलाने उभे होते. यंदा चांगली कमाई होणार या आशेवर असलेल्या शेतकऱ्याचा अतीवृष्टीमुळे आशाभंग झाला.

हेही वाचा - खूप पैसे आले म्हणजे अक्कल येत नाही, जितेंद्र आव्हाडांचा काकडेंना टोला

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 29-09-2019
Feed By :- Reporter App
 District :- GONDIA 
File Name :- mh_gon_29.sep.19_rain_7204243
जिल्ह्यात परतीच्या पावसाची दमदार हजेरी 
जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे घर गोठे व झाडे कोसळले 
 हलके धानपीक ही संकटात शेतकरी चिंतेत
 Anchor :- आठवडाभर कधी तुरळक पाउस, कधी उन तर, कधी ढगाळ वातावरण असतांना २८ सप्टेंबर ला सायंकाळ पासून पहाटे पर्यँत जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८७ टक्के पावूस पडलेला असुन ५ मंडळात व १ तालुक्यात अतवृष्टी झाली असुन अतिवृष्टी झालेल्या गोरेगाव तालुक्यातील ११८ घरांचे व २७ गोठ्याचे अंशत नुकसान झाले आहे तसेच गोंदिया शहरातील गोंदिया हॉस्पिटल परिसरातील एका चार चाकी वर झाड कोसळला मात्र कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच या पावसामुळे कोरडवाहु शेतक-यांचे हलके धानपीक संकटात सापडले आहेत. दरम्यान, शासन-प्रशासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. 
VO :- २८ सप्टेंबर च्या सायंकाळ पासुन जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी, गोरेगाव मंडळा मध्ये अतिवृष्टी दर्ज करण्यात आली. या अतिवृष्टीमुळे अनेक घर व गोठ्यांची पडझड झाली. त्याचप्रमाणे धानाचे उभे पिकसुद्धा जमिनीवर पसरले. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फार नुकसान झाले आहे. पिंडकेपार येथील रमेश चौधरी यांचे घर मध्यरात्री कोसळल्याने मोटारसायकल, सायकल, भांडे व अतिआवश्यश्क वस्तूंचे नुकसान झाले. या घटनेत सुमारे पिडीत कुटुंबाला सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली आहे. मागणी करण्यात आली आहे की, तात्काळ घटनेचा पंचनामा करून पिडीत कुटुंब व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक देण्यात यावी.
VO :- जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पावसावर अवलंबून आहेत. त्यामुळे हलके धानपीक लागवड करणा-या शेतक-यांची संख्या अधिक आहे. जुलै ते ऑगस्ट महिन्यात रोवणी योग्य झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतक-यांनी हलक्या धानपिकाची रोवणी केली. हे धानपीक शेतात डौलाने उभे आहेत. लवकरच हे धानपीक कंपनीला येणार आहे. मात्र, गत आठवडाभरा पासुन पाउस पिच्छा सोडत नसल्याने हे धानपीक संकटात सापडले आहेत. हलक्या धानावर मावा रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. असे असतानाच शेतकरी औषधी फवारणीची वाट पाहतो. परंतु, पावसामुळे औषधी फवारणी करता येत नाही. आठवडाभरा पासुन जिल्ह्याच्या आठही तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरू आहे. परिणामी, शासनाने धानपिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. २८ सप्टेंबरला गोंदिया शहरासह आठही तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली.  हि पावसाने गोंदिया शहरात पावसाची झळ कायम आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने त्यातुन वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली.  
BYTE :- भरत घासले (शेतकरी, गोरेगाव)Body:VO :- Conclusion:
Last Updated : Sep 29, 2019, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.