ETV Bharat / state

पूलावरील खड्ड्यात पडून 25 वर्षीय युवकाचा मृत्यु;  कंत्राटदारासह अभियंत्यावर कारवाईची मागणी

लक्ष्मीचंद बोपचे असे मृत युवकाचे नाव असून तो मृत लक्ष्मीचंद बोपचे हा आमगाव तालुक्यातील सोनेखारी येथील रहिवासी आहे. लक्ष्मीचंदच्या मृत्यूला पूल तयार करणारा संबंधित कंत्राटदार व अभियंता जबाबदार असल्याचा आरोप गावकरी व लक्ष्मीकांतच्या नातेवाईकांनी  केला आहे

मृत लक्ष्मीचंद बोपचे
author img

By

Published : Jul 7, 2019, 9:20 AM IST

गोंदिया - जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सोनेखारी-जांभुरटोला मार्गावर पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून नवीन पूल व रस्ता बनविण्यात आला. मात्र, तो निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून तयार करण्यात आला असून पाहिल्या पावसाने या रस्त्यावर खडे पडले आहेत. या खड्यात पडून मोटरसायकलने जात असलेल्या लक्ष्मीचंद बोपचे या २५ वर्षीय युवकाचा या मृत्यू झाला आहे.

लक्ष्मीचंदच्या मृत्यूला पूल तयार करणारा संबंधित कंत्राटदार व अभियंता जबाबदार असल्याचा आरोप गावकरी व लक्ष्मीकांतच्या नातेवाईकांनी केला आहे.

मृत लक्ष्मीचंद बोपचे हा आमगाव तालुक्यातील सोनेखारी येथील रहिवासी आहे. तो आमगाव येथे एका कंपनीत काम करतो. तो शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास जांभुरटोला-पिपरटोला मार्गाने आपल्या गावाकडे दुचाकीवर जात होता. पिपरटोला परिसरात तयार करण्यात आलेल्या नवीन पुलाच्या मध्य भागी पावसामुळे मोठा खड्डा पडला आहे. तो खड्डा पावसाच्या पाण्याने भरल्यामुळे लक्ष्मीचंदला तो रात्रीच्या अंधारात दिसला नाही. त्यामुळे तो मोटारसायकलसह खड्ड्यात पडला आणि गंभीर जखमी झाला. त्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

लक्ष्मीचंदच्या मृत्यूला पूल तयार करणारा संबंधित कंत्राटदार व अभियंता जबाबदार असल्याचा आरोप गावकरी व लक्ष्मीकांतच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाई करून मृताच्या कुटुंबीयांना शासनाने मदत करावी, अशी मागणी गावकरी व नातेवाईक करत आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 06-07-2019
Feed By :-Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_06JULY.19_DEATH OF YOUTH_7204243
खड्ड्यात पडुन 25 वर्षीय युवकाचा मृत्यु
संबधित कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्या परिसरातील सोनेखारी-जांभुरटोला मार्गावर पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून नवनिर्मित पुलिया व रास्ता बनविण्यात आला मात्र तो निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून तयार करण्यात आला असून पाहिल्या पावसाने या रस्त्यावर खडे पडल्याने या गावच्या एका २५ वर्षीय युवकाचा मोटरसायकल ने जात असताना या खड्यात पडून मृत्यु झाला आहे.
VO :- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सोनेखारी येथील 25 वर्षीय मृतक लक्ष्मीचंद बोपचे हा आमगाव येथे एका कंपनीत काम करत असून तो आपल्या कामावरून काल रात्री आठ वाजे दरम्यान आपल्या गावाकडे मोटारसायकलने जांभुरटोला-पिपरटोला मार्गाने जात असताना पिपरटोला परिसरात नवीन तयार करण्यात आलेल्या पुलियाच्या मध्य भागी पाउस आल्याने मोठा खड्डा पडल्याने तो खड्डा पाऊसाने पाणी भरल्यामुळे त्याला रात्रीच्या अंधारात न दिसल्याने तो मोटारसायकलसह खड्ड्यात पडल्याने लक्ष्मीकांत पडल्याने त्याचा गंभीर जखमी झाला व उपचार दरम्यान त्याचा मृत्यु झाला असुन याचा संपूर्ण जवाबदार हा रस्ता व पुलिया तयार करणारा संबंधित कंत्राटदार व अभियंत्यावर असल्याचे गावकरी व लक्ष्मीकांत चे नातेवाईक करत असुन संबंधित कंत्राटदार व अभियंतावर कारवाई करण्यात यावी असी मागणी करत असुन मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाने मदत करावी अशी मागणी गावकरी वनातेवाईक करत आहेत.
BYTE :- मिलचंद बिसेन (पोलीस पाटील)
BYTE :- जियालाल पांधरे (गावकरी)Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.