ETV Bharat / state

गोंदियात वीज अंगावर पडून एकाचा मृत्यू

author img

By

Published : Oct 8, 2019, 1:50 PM IST

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमध्ये वीज अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना नवेगाव बांधमध्ये घडली.

गोंदियात वीज अगावर पडून एकाचा मृत्यु

गोंदिया - जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव तालुक्यात अचानक वातावरण बदलले. ढगाळ वातावरण होऊन विजेचा कड कडटासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. नवेगाव बांध येथे अचानक सुरू झालेल्या पावसात वीज पडल्याने हरी तुळशिराम लांडेकर (वय ५८) यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - गोंदिया जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका

नवेगांव बांध सानगडी मार्गावरील नवोदय विद्यालयाजवळ घटना घडली. मृत सायकलने गावो-गावी जावून कपडे विकण्याचा व्यवसाय करत होता. सकाळी आपल्या घरून सायकलवर कपडे घेऊन विकण्यासाठी निघाला होता. घराकडे परत येत असताना 6 वाजण्याच्या दरम्यान त्याच्यावर वीज पडून मृत्यू झाला. वीजेच्या आवाजाने परिसरातील नागरिकांना हादरवून सोडले. सदर घटनेची माहिती नवेगांव बांध पोलीस ठाण्याला होताच ठाणेदार अनिल कुभंरे घटनास्थळी पोहचले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा - गोंदियात एस.टी महामंडळाची बस पलटली; ३० ते ४० प्रवासी जखमी

Intro:विज पडून एका चा मृत्यु
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगांव तालुक्यात अचानक वातावरण बदलेबव व ढगाळ वातावरण होत तिमझिम पाऊस व विजेचा कड कडट होत असताना नवेगाव बांध येथे अचानक विज पडल्याने हरि तुळशिराम लांडेकर वय ५८ वर्ष यांचा मुत्यु झाल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजता दरम्यान घडली.
नवेगांव बांध सानगडी मागाँवरील नवोदय विदयालया सदर जवळ घटना झाली. मृतक सायकलने गावो-गावी जावुन कपडे विकण्याचा धंदा करित होता. आज सकाळी आपल्या घरुन सायकल वर कपडे घेवुन विकण्यासाठी निघाला व घराकडे परतीसाठी येत असतांना 6 वाजे दरम्यान त्याच्यावर विज पडुन मुत्यु झाला. विजेच्या आवाजाने परिसरातील नागरिकांना हादरवुन सोडला य़ेवडा मोठा आवाज होता. सदर घटनेची माहीती नवेगांव बांध पोलिस स्टेशनला माहिती होताच ठानेदार अनिल कुभंरे घटना स्थळ पोहचून मृत देह उत्तरीय तपासणी साठी ग्रामिण रुग्नालय नवेगाव बांध येथे पाठविन्यात आले आहे.Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.