ETV Bharat / state

गोंदियात बनावट देशी दारू जप्त - country liquor seized in gondiya

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दोन लाख २१ हजारांची देशी दारू पकडण्यात आली आहे.

country liquor seized in gondiya
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दोन लाख २१ हजारांची देशी दारू पकडण्यात आली आहे.
author img

By

Published : Feb 29, 2020, 9:58 PM IST

गोंदिया - राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दोन लाख २१ हजारांची देशी दारू पकडण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार बाजपाई वॉर्ड येथे धर्मकाटाच्या बाजूला असलेल्या चारचाकीत बनावटी देशी दारू आढळली. याची किंमत दोन लाख २१ हजार रुपये असून या मुद्देमालासह पोलिसांनी चारचाकी जप्त केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत दोन लाख २१ हजारांची देशी दारू पकडण्यात आली आहे.

हेही वाचा - नाशकात तरुणावर शस्त्राने वार, मग केली दगडाने ठेचून हत्या

गाडीसह सर्व मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयीन आवारात ठेवला होता. मात्र मध्यरात्री अज्ञातांनी या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. याबाबत गोंदिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.