ETV Bharat / state

गोंदियात पहिल्यांदाच पोलीस पाटलांचे विदर्भस्तरीय अधिवेशन

यावेळी पोलीस पाटलांना आश्वासन देत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्याच्या तिजोरीत किती पैसे शिल्लक आहेत, हे तपासून पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करू.

Gondia
गोंदिया
author img

By

Published : Jan 25, 2020, 7:13 PM IST

गोंदिया - सडक अर्जुनी तालुक्यात पोलीस पाटलांचे विदर्भस्तरीय अधिवेशन पाहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंसह इतर मान्यवरांनी हजेरी लावली. सोबतच पूर्व विदर्भातील शेकडो पोलीस पाटील या अधिवेशनाला आले होते. पोलीस पाटलांच्या समस्या व मागण्यांची या अधिवेशनादरम्यान मांडण्यात आल्या.

गोंदियात पहिल्यांदाच पोलीस पाटलांचे विदर्भस्तरीय अधिवेशन

यावेळी पोलीस पाटलांना आश्वासन देत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, राज्याच्या तिजोरीत किती पैसे शिल्लक आहेत. हे तपासून पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करू. त्याआधी मागील सरकारने 6 हजार 500 रुपये घोषित केले होते. मात्र, तेही दिले नाहीत. त्यामुळे आधी 6 हजार 500 रुपये मानधन सुरळीत कसे देता येईल? या संदर्भात पाठपुरावा करू, असे गृहमंत्री म्हणाले.

तर पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महत्वाचा दुवा असून याच्या समस्या लवकरच मुंबईत बैठक घेऊन सोडवू, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस पाटलांना दिले.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 25-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_25.jan.20_police patil adhivetion_7204243
गोंदियात पहिल्यांदाच पोलिसांचे विदर्भस्तरीय अधिवेशन
गृहमंत्री अनिल देशमुख विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लावली हजेरी
मागील सरकारने पोलिस पाटलांंचे मानधन वाढीची घोषणा केली मात्र,दिले नाही- अनिल देशमुख यांची टीका
Anchor:- गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात पोलीस पाटीलांचे विदर्भ स्तरीय अधिवेशन पाहिल्यांदाच आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख,विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेसह इतर मान्यवरांनी हजेरी लावली होंती सोबतच पूर्व विदर्भातील शेकडो पोलीस पाटील देखील या अधिवेशनात हजर झाले होते. पोलीस पाटील यांच्या समस्या व मागण्यांची वाच्यता या अधिवेशना दरम्यान करण्यात आली
VO:- यावेळी पोलिस पाटलांना आश्वासन देत गृह मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले कि राज्याच्या तिजोरीत किती पैसे शिलक आहेत . हे तपासून पोलिश पाटलांच्या मानधनात वाढ करू . त्या आधी मागील सरकारने ६५०० रुपये घोषित केले होते .मात्र तेही दिले नाही त्यामुळे आधी ६५०० रुपये मानधन सुरळीत कसे देता येईल या संदर्भात पाठपुरावा करू असे गृह मंत्री म्हणाले. तर पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महतवाचा दुवा असून याच्या समस्या लवकरच मुबईत बैठक घेऊन लावू असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पोलीस पाटलांना दिले
BYTE :- अनिल देशमुख (गृहमंत्री)
BYTE:- नाना पटोले (विधानसभा अध्यक्ष)
BYTE :- भृग्रराज परशुरामकर (पोलीस पाटील)Body:VO:- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.