ETV Bharat / state

७ वर्षीय बालकाच्या अपहरणकर्त्यांना अटक, कमी वेळात अधिक पैसे कमविण्याचा नडला मोह - मुलाचे अपहरण

या प्रकरणातील अपहरणा मागच्या आरोपींचा शोध गोंदिया पोलीस गेल्या काही दिवसांपासून करत होते. अखेर पोलिसांना या प्रकरणी आरोपींना पकडण्यात यश आले.  हे अपहरण दुसऱ्या कशासाठी नाही तर खंडणीसाठी केले असल्याचा खुलासा झाला. या प्रकरणात सामील असलेल्या पाच आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.

बहीनीच्या शॅापींगसाठी केले मुलाचे अपहरण;20 लाखांची केली मागणी
author img

By

Published : Jul 10, 2019, 3:17 PM IST

Updated : Jul 10, 2019, 9:10 PM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील घाटेगाव जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या रौनक वैद्य (७ वर्षीय) या मुलाचे अपहरण ३ जुलैला शाळेच्या समोरुन करण्यात आले होते. पोलिसांत याची तक्रार होताच पोलिसांनी आपली यंत्रणा कामाला लावली. याची चाहूल अपहरणकर्त्यांना लागताच अपहरणकर्त्यांनी रौनकला दुसऱ्या दिवशी निर्जन ठिकाणी सुखरूप सोडत पळ काढला.

७ वर्षीय बालकाच्या अपहरणकर्त्यांना अटक, कमी वेळात अधिक पैसे कमविण्याचा नडला मोह

गोंदिया पोलिसांनी या प्रकरणात आपली चक्रे फिरविली होती. या प्रकरणात पाच आरोपींना खंडणीप्रकरणी अटक करण्यात आले आहे. कोणाला शॉपिंग, कोणाला बहिणीच्या महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क व इतर गरजा पूर्ण करायच्या होत्या. यामुळे हा अपहरणाचा कट रचल्याची आरोपींनी पोलिसांना सांगितले.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील घटेगागावात राहणाऱ्या ७ वर्षीय रौनक वैद्य या मुलाचे अपहरण झाले आहे. ही बाब त्याचा पालकांना कळताच त्यांनी याची सूचना पोलीस ठाण्यात दिली. ही अतिगंभीर घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलीस गस्त लावली. या शिवाय जिल्ह्याच्या सीमेवर कसून तपासणी चे आदेश दिले. हे अपहरणकर्त्यांना लक्षात येताच त्यांनी रौनकला पुतळी या गावानजीक दुसऱ्या दिवशी सोडले व अपहरणकर्त्यांनी त्या ठिकाणहून पळ काढला. रौनक सुरक्षित मिळाला ही पोलीस व कुटुंबासाठी दिलासादायक बाब होती.

या प्रकरणातील अपहरणामागच्या आरोपींचा शोध गोंदिया पोलीस गेल्या काही दिवसापासून करत होते. अखेर पोलिसांना या प्रकरणात आरोपींना पकडण्यात यश आले. हे अपहरण दुसऱ्या कशासाठी नाही तर खंडणीसाठी केले असल्याचा खुलासा झाला. या प्रकरणात सामील असलेल्या पाच आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. याकरता पोलीस अथक प्रयत्न करत होते. जिल्ह्यात पाच पथकाद्वारे विविध ठिकाणी नजर ठेवण्यात आली. यामुळे आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात कोणाला महाविद्यालयीन प्रवेश शुल्क, तर कोणाचा बहिणीसाठी महाविद्यालयीन प्रवेश शुल्क तर कोणाला शॉपिंगकरता पैशांची आवश्यक्यता होती, तर कोणाची आर्थिक स्थिती बिकट होती. मात्र, तरुण वयात या पाचही आरोपीने अवलंबिलेला शॉर्टकट पैसे कसे मिळणार हा मार्ग अखेर त्यांना कारागृहात पाठविणारा ठरला.

आजही घटेगावतील विद्यार्थ्यांमध्ये आजही या अपहरणाने भीतीचे वातावरण दिसून येते. शाळेत १८० पटसंख्येपैकी २५ ते ३०विद्यार्थी भीतीमुळे शाळेत येत नसल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली आहे.

Intro:Gondia news flash :-- गोंदीया जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या घटेगाव शाळेत शिकणाऱ्या ७ वर्षीय रोनक वैद्य या मुलाच्या अपहरणा प्रकरणात गोंदीया पोलिसांनी ५ आरोपीना केली अटक. पोलिसाचां वाढता दबाव पाहता ओरोपीने दुसऱ्या दिवसी मुलाला सोळले होते गावा शेजारी. आरोपीने बहीनीच्या शाळेची फिस, शॉपिंग करिता तसेच कर्ज फेळण्या करिता केले होते अपहरण १५ ते २० लक्ष रुपयाची केली होती मागणी.
आरोपी मध्ये एक आरोपी पोलीस कर्मचारीचा मुलगा सहभागी आहेBody:VO:- Conclusion:
Last Updated : Jul 10, 2019, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.