ETV Bharat / state

गोंदियात बोलेरो-मोटरसायकलचा अपघात, ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ बोलेरो पिकअप आणि दुचाकीमध्ये सकाळी ९ ते १० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३ विद्यार्थांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नीलकंठ कापगते (वय २०), अंकुश माणिक खारकर (वय २२ दोघेही रा. गांगलवाडी, ता. ब्रह्मपूरी, जि. चंद्रपूर), सत्यम आत्माराम बनकर (वय २२ रा. गोगाव, ता. ब्रह्मपूरी, जि. चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.

author img

By

Published : Oct 27, 2019, 10:25 AM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील बसस्थानका समोर बोलेरो पिकअप आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात झाला. यात 3 विद्यार्थांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तीनही युवक गांगलवाडी तहसील आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील राहणारे आहेत. ते आपल्या दुचाकीने गोंदियाकडे शैक्षणिक कामाकरता जात होते. वाटेतच झालेल्या अपघातात ते जागीच ठार झाले.

हेही वाचा - वर्ध्यात दिवाळी दिवशीच बहीण भावाचा बुडून मृत्यू; तलावात आढळले मृतदेह

सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ बोलेरो पिकअप आणि दुचाकीमध्ये सकाळी ९ ते १० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३ विद्यार्थांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नीलकंठ कापगते (वय २०), अंकुश माणिक खारकर (वय २२ दोघेही रा. गांगलवाडी, ता. ब्रह्मपूरी, जि. चंद्रपूर), सत्यम आत्माराम बनकर (वय २२ रा. गोगाव, ता. ब्रह्मपूरी, जि. चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत.

हेही वाचा - हिंगोलीतील पावसाने झेंडूवर पाणी फेरले, नुकसानग्रस्तांची भरपाईची मागणी

हे तिघेही मोटारसायकलने गोंदियाकडे येत असताना अचानक मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्यामुळे बोलेरोसोबत समोरासमोर अपघात झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर तीनही युवकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सडक अर्जुनी रुग्णालयात पाठवण्यात आले. पुढील तपास दुगीपार पोलीस करत आहेत.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 22-10-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia
 File Name :- mh_gon_22.oct.19_accident_7204243
बोलेरो पिकअप व मोटारसायक अपघातात ३ विद्यार्थीचा जागीच मृत्यु 
Anchor :- गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील बसस्थान का समोर बोलेरो पिकप व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात  3 विद्यार्थांचा जागीच मृत्यु झाला आहे. हे तिन्ही युवक गांगलवाडी तहसील आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील असून आपल्या दुचाकी ने गोंदिया कडे शैक्षणिक कामाकरिता जात होतें. वाटेतच येथील बसस्थान का समोर झालेल्या अपघातात जागीच ठार झाले आहे.
VO :- सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ आज बोलेरो पीकअप वाहन व मोटारसायकल मध्ये सकाळी ९ ते १० च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ३ विद्यार्थांचा  मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत पावलेले हे तिन्ही विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील गागंलवाडी व गोगाव येथील आहेत. त्या मध्ये नीलकंठ कापगते वय २०, अंकुश माणिक खारकर वय२२ गांगलवाडी, सत्यम आत्माराम बनकर वय २२, गोगाव यांचा समावेश असून हे तिघेही मोटारसायकलने गोंदिया कडे येत असताना. अचानक मोटारसायकल वरील नियंत्रण सुटल्यामुळे बोलेरोसोबत आमोरा समोर अपघात झाल्याने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. असुन तिन्ही युवकांचे शव शवविच्छेदनासाठी सड़क अर्जुनी रुग्नलतात नेले असून पुढील तपास  दुगीपार पोलीस करीत आहे. Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.