ETV Bharat / state

गोंदियातील कचारगड देवस्थानाला पर्यटनाचा अ दर्जा - देवेंद्र फडणवीस

कचारगड येथे आशिया खंडतील सर्वात मोठी गुहा आहे. या गुहेत आदिवासी लोकांचे पुर्वज राहत असल्याने कोया पुनम रात्रीपासून येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते.

फडणवीस
author img

By

Published : Feb 19, 2019, 3:22 PM IST

गोंदिया - सालेकसा तालुक्यातल्या कचारगड येथे राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ठिकाणाला भेट दिली. यावेळी त्यांच्याकडून कचारगड देवस्थानाला " अ " चा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली. कचारगड येथे आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा आहे. या गुहेत आदिवासी लोकांचे पूर्वज राहत असल्याने कोया पूनम रात्रीपासून येथे यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते.

नितिन गडकरी
undefined

देशातील लाखो आदिवासी बांधवांचे कचारगड श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी कोयपूणम यात्रानिमित्त दरवर्षी संपूर्ण देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. हे सर्व भाविक आपल्या इष्ट देवतेचे दर्शन करण्याकरता डोंगर चढून दर्शन घेत असतात. या यात्रेनिमित्त या ठिकाणी राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन भरवण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी या अधिवेशनाला भेट दिली. यावेळी अटल आरोग्य शिबीराचे उदघाटन करण्यात आले. आदिवासी बांधवासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. या भागातील विकासाला गती यावी याकरता या देवस्थानाला पर्यटनाचा " अ " दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. रखडलेले सिंचन प्रकल्प सोबतच या भागातील अन्य प्रश्न थेट दिल्लीतून सोडविण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.

सालेकसा तालुका राज्यातील अतिदुर्गम आहे. या तालुका १०० टक्के नक्षलग्रस्त असून मुख्यामंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिल्याने आपल्या भागाचा विकास होणार, अशी आशा स्थानिक बाळगत असून यामुळे आदिवासी बांधव सुखावला आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 18-02-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- GONDIA_18.FEB_GONDVANA SNMELAN

आशिया खंडातील सर्वात मोठ्या गुहेला " अ " दर्जा - मुख्यमंत्री
Anchor :- " अतिदुर्गम नक्षल भागातील आशिया खंडतील सर्वात मोठी गुहा असुन या गुहेतुं आदिवासी लोकांचे उगम झाले असुन ही गुहा गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात असुन या गुहेत कोया पुनम रात्रि पासुन सुरु झाले असुन ही यात्रा पाच दिवस चालणारी "कचारगड" यात्रा सुरु आहे. तर आज राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन दरम्यान प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या ठिकाणाला भेट दिली, व अटल आरोग्य शिबीर उदघाटन सोबतच "कचारगड" देवस्थानाला " अ " चा दर्जा देण्याची घोषणा देखील त्यांनी केली.

VO:- देशातील लाखो आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले कचारगड पुरातन काळापासून सालेकसा तालुक्यात असून या ठिकाणी कोयपूणम यात्रा निमित्य दरवर्षी संपूर्ण राज्यातून व 16 इतर राज्यतुन दहा लाख हुन अधिक आदिवासी बांधव या ठिकाणी भेट देत असतात आज कचारगड हे स्थान निर्सग रमणीय स्थान असले तरीही, सोबतच आपल्या इष्ट देवतेचे दर्शन करण्याकरिता भाविक मोठा डोंगर चढून दर्शन घेत असतात तर आज यात्रे दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली उपस्थिती दर्शविली तर आजतोपवात कुठल्या केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री या ठिकाणी आली उपस्थिति दर्शवली या ठिकाणाला प्रथमच हि भेट असून , आदिवासी बांधव साठी राज्यशासन कटीबद्ध असल्याचे मुख्यामंत्री यांनी सांगत या ठिकाणाचा विकासाला गती यावी याकरिता या ठिकाणाला पर्यटनाचा " अ " दर्जा देण्याची त्यांनी घोषणा केली तर रखडलेले सिंचन प्रकल्प सोबतच या भागातील अन्य प्रश्न थेट दिल्लीतून सोडविण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

BYTE :- देवेंद्र फडणवीस ( मुख्यमंत्री )
BYTE :- नितीन गडकरी ( केंद्रीय मंत्री )

VO :- गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याचा विचार केला असता हे ठिकाण अतिदुर्गम तसेच आदिवासी बहुल सोबतच १०० टक्के नक्षलग्रस्त आहे त्यामुळे आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री तसेच मुख्यामंत्री यांनी भेट देण्यासोबतच या भागाचा विकासाबाबत प्रबलता दाखविल्यामुळे येत्या काळात या भागाचा कायापालट होणार असल्यामुळे या भागातील मूळ निवासी असलेला आदिवासी बांधव सुखावला आहे. Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.