ETV Bharat / state

नक्षलग्रस्त तालुक्यातील मुलींना १५ दिवसांचे मोफत कराटे प्रशिक्षण - देवरी गोंदिया

गोंदियात नक्षलग्रस्त भागातील मुलींना १५ दिवसांचे मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुलींना स्वरक्षणाचे धडे देत, त्यांना निर्भीड बनवण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले.

karate training for girls in Gondia Distric
गोंदिया जिल्ह्यात मुलींना १५ दिवसांचे मोफत कराटे प्रशिक्षण
author img

By

Published : Jan 2, 2020, 6:59 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता तसेच महिला बालकल्याण विभागाच्या माजी सभापती सविता पुराम यांनी मुलींसाठी मोफत प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू केला आहे. गोंदिया जिल्ह्यात अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या मुलींना लहानपणापासूनच आत्मसंरक्षणाचे धडे गिरवता यावे, यासाठी त्यांनी १५ दिवसांचे मोफत कराटे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. या प्रशिक्षणाला मुलींनी उत्तम प्रतिसाद दिला असून पालकांनी देखील त्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.

गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त तालुक्यातील मुलींना १५ दिवसांचे मोफत कराटे प्रशिक्षण...

हेही वाचा... 'या' शहरातील मेट्रोत मिळणार मोफत वायफाय सुविधा

दिल्लीतील निर्भया या तरुणीवर झालेला अत्याचार असो, की हैदराबाद येथील डॉ. तरुणीवर झालेला अत्याचार अथवा गोंदिया जिल्ह्यात तरुणीवर झालेला अ‌ॅसिड हल्ला, या आणि अशा अनेक घटनांवर आळा घालणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महिलांना स्वरक्षणासाठी काही प्राथमिक धडे देणे तितकेच गरजेचे आहे. मुलींना जर लहानपणापासूनच आत्मसंरक्षणाचे धडे दिले तर अशा घटना कमी होतील, तसेच अशा प्रकारच्या अत्याचारापासून त्या स्वतःचा बचाव करू शकतात.

हेही वाचा... नववर्षदिनी जगात भारतात झाला सर्वाधिक बालकांचा जन्म

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 02-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_02.jan.19_self defense training for girls_7204243
नक्षल ग्रस्थ तालुक्यात राहणाऱ्या मुलींना १५ दिवसाचे मोफत कराटे प्रशिक्षकन
Anchor :- दिल्लीतील निर्मभयावर झालेला अत्याचार असो की हेंद्राबाद येथील डॉ. तरुणीवर झालेला अत्याचार कि गोंदिया जिल्यात तरुणीवर झालेला एसिड हल्ला अस्या घटनांवर आडा घालण्यासाठी. मुलींना जर लहान पणा पासूनच जर आत्म संरक्षणाचे धडे दिले तर. भविष्यात अस्या घटना कमी होतील या ऊद्देशाने गोंदिया जिल्याच्या देवरी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ती तसेच माजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी गोंदिया जिल्याच्या अतिसंवेदनशील नक्षल ग्रस्थ भागात राहणाऱ्या मुलींना लहान पणा पासूनच सेल्फ डीपेंड करण्यासाठी १५ दिवसाचे मोफत कराटे प्रशिक्षण देत असून मुलींनी याला उत्तम प्रतिसाद दिला असून पालकांनी देखील त्यांच्या या उपक्रमाची प्रशनशा केली आहे.
BYTE :- सविता पुराम (माजी महिला बालकल्याण सभापती) मराठीत बोलणारी
BYTE :- नाझिया बेग (पालक) हिंदी मध्ये बोलणारी
BYTE :- अमित मेश्राम (प्रशिक्षक)
BYTE :- जानवी लांजेवार (प्रशिक्षण घेणारी विध्यार्थी ) (कराटे ड्रेस घातलेली )
BYTE :- वैष्णवी मडावी तरुणी ( प्रशिक्षण घेणारी विध्यार्थी )Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.