ETV Bharat / state

पाण्याचा टँकर विहिरीत कोसळला; चालक जखमी - Gadchiroli accident news

राजाराम ते खांदला मार्गाचे काम सुरू आहे. या कमासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर विहिरीत कोसळला. या घटनेत टँकरचा चालक जखमी झाला आहे.

tanker-well-collapses-well-in-gadchiroli
पाण्याचा टँकर विहिरीत कोसळला; चालक जखमी
author img

By

Published : Jan 25, 2020, 12:46 PM IST

गडचिरोली - राजाराम ते खांदला मार्गाचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत काम सुरू आहे.या रस्त्यावर मुरूम आणि खडी टाकून दबाई करण्याचे काम सुरू होते. या कामासाठी खासगी विहिरीतून पाणी टँकरद्वारे आणून टाकले जात होते. हा टँकरचा विहिरीत कोसळा. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चालक जखमी झाला आहे.

हेही वाचा - पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक

टँकर पाणी आणायला विहिरी जवळ नेला असता, गाडीचे ब्रेक फेल झाल्याने टँकर (एम.एच.33 -4069) विहिरीत पडला. या घटनेत टँकर चालक रामलू माडावी (वय ५२) किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना राजाराम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले आहे. सदर रस्त्याचे काम बोम्मावार कंपनी अहेरी करत आहे.

हेही वाचा - रस्त्या अभावी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका कुचकामी, दुर्गम भागात अजुनही खाटेवर आणले जातात रुग्ण

Intro:पाण्याचा टँकर विहिरीत कोसळला; चालक जखमी

गडचिरोली : राजाराम ते खांदला मार्गाचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत काम सुरू आहे. रस्त्यावर गिट्टी व मुरूम टाकून दबाई काम करण्यासाठी जवळीलच खाजगी विहिरीतून पाणी टँकरद्वारे आणून टाकले जात होते. मात्र चक्क टँकरच विहिरीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चालक जखमी झाला.
Body:टँकर लावलेली ट्रॅक्टर पाणी आणायला विहिरी जवळ घेली असता, गाडीचे ब्रेक फेल झाल्याने टँकर विहिरीत पडला. एम.एच.33 -4069 या क्रमांकाचा ट्रॅक्टर असून वाहन चालक रामलू मडावी (52) यांना गुप्त मार लागून किरकोळ जखमी झाले. त्यांना राजाराम येथील प्राथमिक केंद्रात भरती करण्यात आले. सदर रस्त्याचे काम बोम्मावार कंपनी अहेरी करीत आहेत.
Conclusion:सोबत फोटो
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.