ETV Bharat / state

जिल्ह्याच्या विकासासाठी आमसभेचे आयोजन; आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतला आढावा - आमदार धर्मराव बाबा आत्राम

नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असेलेल्या अहेरी विधानसभा मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून आमसभा घेण्यात आली.

MLA dharmrao baba atram called local general meeting
अहेरी विधानसभा मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून आमसभा घेण्यात आली.
author img

By

Published : Dec 13, 2019, 2:38 PM IST

गडचिरोली - नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असेलेल्या अहेरी विधानसभा मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून आमसभा घेण्यात आली.

अहेरी विधानसभा मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून आमसभा घेण्यात आली.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत, सर्व तालुक्यांमधील समस्या जाणून घेण्यासाठी तसेच जनसंपर्क बळकट करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. याचसोबत भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व मुलचेरा या चारही तालुक्यांमध्ये आमसभेचे आयोजन केल्याची माहिती आत्राम यांनी दिली. यामध्ये रोजगार, शिक्षण व सिंचनावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

या वेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, सामाजिक कार्यकर्ते ऋतुराज हलगेकार तसेच अन्य समर्थक उपस्थित होते. निवडून आल्यानंतर प्रथमच भामरगड तालुक्यातील लाहेरी येथे आल्यानंतर आदिवासी बांधवांनी त्यांचे पारंपरिक रेला नृत्याने स्वागत केले. भामरगडमध्ये रस्ते, वीज, पाणी व आरोग्य या मुलभूत सोयींची वानवा असल्याने स्थानिकांनी सोई सुविधा पुरवण्याची मागणी केली.

Intro:गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षालग्रस्त भाग म्हणून ओळख असलेला विधानसभा क्षेत्र म्हणजे अहेरी विधानसभ क्षेत्र आहे . या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार धर्मराव बाबा आत्राम निवडून आल्यानंतर प्रत्येक तालुक्यात आमसभा घेण्यात येत आहे . यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेला प्रश्नाचे उत्तर देतांना आमदार म्हणाले रोजगार ,सिंचन , शिक्षण या विषयावर निवडणुकीत लोकांसमोर गेले निवडनही दीले. त्यासाठी अहेरी ,भामरगड ,एटापल्ली, सिरोंचा व मुलचेरा या पाचही तालुक्यातील समस्या जाणुन घेण्याचे ऊद्धेशाने आमसभा घेण्यात येत आहे. त्यात रोजगार शिक्षण सिंचनावर मला विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.सर्व प्रथम रिक्त पदे भरल्या शिवाय विकास कामे होणार नाही. हे माझे लक्षात आले विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रिक्त पदे भरुन काम करायचा आहे अशे आमदार यांनी व्यक्त केलै.Body:सिरोंचा एटापल्ली भामरगड या ठिकाणी आमसभा संपन्न झाले .या वेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम सोबत बांधकाम सभापती गडचिरोली चे भाग्यश्री आत्राम , सामाजिक कर्यखर्ते रुतराज हलगेकार सह रा कॉं कार्यकर्ते उपस्थित होते . निवडुन आल्यानंतर प्रथमच आगमण होताच भामरगड तालुक्यात लाहेरी येथील आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक रेला न्रुत्य ढोल ताशाने जल्लोषात स्वागत केले . आमसभेत प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी तक्रारीचा वर्षाव केला भामरगड तालुक्यात रस्ते वीज पाणी आरोग्य या मुलभूत सोय करुन देण्यास येथील प्रशासन असमर्थ असे तक्रारीने आमसभा गाजली . Conclusion:फोटो , विजुवल्स व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या बाईट
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.