ETV Bharat / state

डिजीटल कामकाज करणाऱ्या प्रशासनाचे कार्यालयाच्या इमारतीकडे दुर्लक्ष; चिमुरचे सिंचन कार्यालय जीर्णावस्थेत - लघु पाटबंधारे

चार लघु पाटबंधारे विभागाद्वारे निर्मित तलाव व सात तलावांची देखभाल दुरुस्ती करण्याकरिता एक शाखाधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंता, दोन कालवा निरीक्षक, एक दप्तर कारकून आणि एक शिपाई असा चार कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. इमारतीच्या पडझडीमुळे जीव मुठीत घेऊन त्यांना काम करावे लागत आहे . या इमारतीमध्ये कार्यालची स्वंतत्र वीज जोडणीदेखील उपलब्ध नाही. यामुळे या कार्यालयात कोणत्याही प्रकारचे डिजीटलायजेशन करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाची डिजीटल प्रशासन ही घोषणा फसवीच वाटते.

डिजीटल कामकाज करणाऱ्या प्रशासनाचे चिमुर सिंचन कार्यालयाच्या इमारतीकडे दुर्लक्ष
author img

By

Published : Nov 15, 2019, 12:12 PM IST

Updated : Nov 15, 2019, 12:47 PM IST

गडचिरोली - केंद्र व राज्य सरकारकडून शासनाचे कामकाज डिजीटल करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, डिजीटल डंका वाजवण्याऱ्या प्रशासनाचे ज्या विविध कार्यालयातून प्रशासनाचे कामकाज चालते त्या कार्यालयांच्या इमारतीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. चिमुर तालुक्यातील सिंचन विभागाच्या इमारत जीर्ण झाली आहे. याच इमारतीमधून जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.

राज्य शासनाने चिमूर तालुक्यात असलेल्या लघु पाटबंधारे निर्मित तलावांची देखरेख व दुरुस्ती करण्याकरिता ५० वर्षापूर्वी चिमूरमधील वडाळा येथे शाखाधिकारी कार्यालय तथा कर्मचाऱ्यांकरिता क्वॉर्टरचे बांधकाम केले होते. या इमारतीचा कालावधी जास्त झाल्यामूळे चार खोल्या असलेल्या कार्यालयातील फक्त एकाच खोलीमधुन कसा बसा कारभार चालविला जात आहे. दोन खोल्या पुर्णता जीर्ण आणि धोकादायक झाल्या आहेत. ज्या खोली मधुन कामकाज चालते तिथे पावसाळ्यात पाणी गळते. त्यामुळे काम करताना आणि कागदपत्रे जपून ठेवताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.

डिजीटल कामकाज करणाऱ्या प्रशासनाचे कार्यालयाच्या इमारतीकडे दुर्लक्ष; चिमुरचे सिंचन कार्यालय जीर्णावस्थेत

चार लघु पाटबंधारे विभागाद्वारे निर्मित तलाव व सात तलावांची देखभाल दुरुस्ती करण्याकरिता एक शाखाधिकारी म्हणून कनिष्ठ अभियंता, दोन कालवा निरीक्षक, एक दप्तर कारकून आणि एक शिपाई असा चार कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. इमारतीच्या पडझडीमुळे जीव मुठीत घेऊन त्यांना काम करावे लागत आहे . या इमारतीमध्ये कार्यालची स्वंतत्र वीज जोडणीदेखील उपलब्ध नाही. यामुळे या कार्यालयात कोणत्याही प्रकारचे डिजीटलायजेशन करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाची डिजीटल प्रशासन ही घोषणा फसवीच वाटते.

इमारतीच्या देखभाल दुरूस्तिचे कामास मंजुरी मिळाली होती. त्यासाठी निविदा काढून कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली होती. मात्र त्याने काम केले नाही नसल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात येते. या कार्यालयाच्या बांधकामाकरिता पाठपुरावा सुरू असल्याची माहिती शाखाधिकारी अर्हत पाझारे यांनी दिली.

Intro:डिजीटल प्रशासणाची पडक्या कार्यालयाकडे दुर्लक्ष
सिंचाई शाखेच्या कर्मचाऱ्यांचे जिव मुठीत
चिमूर MHCH10019
चालु दशकामध्ये प्रत्येक शासकीय विभागांचे कामास गती देण्याच्या उद्देशाने डिजीटल भारताची घोषणा करण्यात आली . मात्र चिमूर तालुक्यातील अकरा तलावाच्या देखभाल दुरुस्तिचे काम पाहणाऱ्या सिंचाई विभागाचे शाखाधिकारी कार्यालयाचे काम पडक्या इमारती मधुन सुरू आहे . त्यामूळे डिजीटल प्रशासणाचे या पडक्या इमारतीकडे दुर्लक्ष होत असल्याने , कर्मचाऱ्यांना जिव मुठीत धरूण काम चालवावे लागत आहे .
राज्य शासणाने चिमूर तालुक्यात असलेल्या लघु पाटबंधारे निर्मीत तलाव तथा मालगुजारी मामा तलावांची देखरेख व दुरूस्ति करीता पन्नास वर्षा पुर्वी चिमूर कान्पा मार्गावर वडाळा येथे शाखाधिकारी कार्यालय तथा कर्मचाऱ्यांकरीता क्वॉटरचे बांधकाम केले होते . या इमारतीचा कालावधी जास्त झाल्यामूळे चार खोल्या असलेल्या कार्यालयातील फक्त एकाच खोली मधुन कसा बसा कारभार चालविल्या जात आहे . दोन खोल्या पुर्णता मोडकळीस आल्या असुन त्यापैकी एका खोलीचे छप्पर खाली पडले आहे . ज्या खोली मधुन कामकाज चालतो तिथे पावसाळ्यात पाणी गडत असल्याने कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्कील होते .
चार लघु पाटबंधारे विभागाद्वारे निर्मित तलाव व सात मामा तलावांची देखभाल दुरुस्ति करण्या करीता एक शाखाधिकारी म्हणुन कनिष्ठ अभियंता , दोन कालवा निरीक्षक , एक दप्तर कारकुन व एक शिपाई असा चार कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे . इमारतीच्या पडझडी मूळे जिव मुठीत घेऊन त्यांना काम करावे लागत आहे . या इमारती मध्ये कार्यालची स्वंतत्र विज जोडणी नसुन दुसऱ्या कडून उधारीने विज पुरवठा होत आहे . यामूळे या कार्यालयात कोणत्याही प्रकारचे डिजीटलायजेशन करण्यात आले नसल्याने शासणाची डिजीटल प्रशासणाची घोषणा फसवीच वाटते .O०
इमारतीच्या देखभाल दुरूस्तिचे कामास मंजुरी मिळाली होती . निविदा निघुन कत्राटदार नियुक्त करण्यात आले होते . मात्र त्याने काम केले नाही या कार्यालयाच्या बांधकामाकरीता पाठपुरावा सुरु असल्याची माहीती शाखाधिकारी अर्हत पाझारे यांनी दिली .
Body:१ ) शाखाधिकारी अर्हत पाझारे २ ) सिंचाई शाखाधिकारी कार्यालय , चिमूरConclusion:
Last Updated : Nov 15, 2019, 12:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.