गडचिरोली - जिल्ह्यात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला असून भामरागड येथील 80 टक्के घरे पाण्याखाली गेली आहेत. या परिस्थितीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पाहणी केली. या पाहणी दरम्यान हेलिकॉप्टरने घेतलेली हे चित्तथरारक दृश्ये.
हेही वाचा -गडचिरोली जिल्ह्यात पुरामुळे तीन जण वाहून गेले; दोनशेहून अधिक गावे संपर्काबाहेर