ETV Bharat / state

भामरगड नगरपंचायतीच्या दोन प्रभागातील पोटनिवडणुक शांततेत; सोमवारी मतमोजणी

भामरागड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक पाच आणि सोळा मधील सदस्यनिवडीसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. दोन प्रभागामध्ये चार उमेदवार रिंगणात होते. सोमवारी मतमोजणी होणार आहे.

मतदान केंद्राबाहेर महिलांची रागं
मतदान केंद्राबाहेर महिलांची रागं
author img

By

Published : Dec 30, 2019, 5:05 AM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रसत भाग म्हणुन ओळख असलेल्या भामरागड नगरपंचायतीची पोटनिवडणुक रविवारी पार पडली. प्रभाग क्रमांक पाच आणि सोळा मधील सदस्यनिवडीसाठी ही निवडणूक घेण्यात आली. प्रभाग क्र. 5 मध्ये 60.05 टक्के तर प्रभाग क्र.16 मध्ये 83.85 टक्के मतदान झाले आहे. दोन्ही प्रभागामध्ये चार उमेदवार रिंगणात होते. सोमवारी मतमोजणी होणार आहे.

नगरपंचायत प्रभाग क्र. 5 मधील सदस्य शालीनी धानोरकर यांनी जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नाही. तसेच प्रभाग क्र. 16 मधील हरिभाऊ रापेल्लीवार यांना तीन अपत्यांच्या कारणास्तव त्यांचे नगरसेवक सदस्यत्व रध्द करण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही जागेसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. ताडगाव आणि भामरगड या दोन मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रभाग क्र. 5 मध्ये 73 पुरुष, 75 स्त्री असे एकुण 148 मतदारांपैकी 43 पुरुष 46 स्त्री एकुण 89 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर प्रभाग क्र.16 मध्ये 87 पुरुष आणि 74 स्त्री असे एकुण 161 मतदारांपैकी 69 पुरुष आणि 66 स्त्रीयांनी मतदान हक्क बजावला असल्याची माहिती तहसीलदार कैलास अंडिल यांनी दिली.

Intro:गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षलग्रसत भाग म्हणुन आळख असलेला भमरागड न.पं मध्ये पोटनिवडणुकीसाठीआज 29डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले.या निवडणुकीत प्र.क्.5 मध्ये 60.05 तर प्र.क्र.16मध्ये 83.85 टक्के मतदान झाले आहे.Body:न.पं प्र.क्र 5 मध्ये या पुर्वीचे सदस्य शालीनी धानोरकर यांनी जातवैवता प्रमाणत्र वेळेत सादर केले नाही, तसेच प्र.क्र 16 मध्ये हरिभाऊ रापेल्लीवार यांना तीन आपत्तीचे कारणास्तव त्यांच्या नगर सेवक सदस्यत्व रध्द करण्यात आले होते.या जागेसाठी मतदान घेण्यात आले.
ताडगाव आणी भामरगड या दोन मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पोलिसांचा चोक बंदोबस्तीत शांतपणे पारपडली.नक्षलीद्रुष्य ताडगाव केंद्र संवेदनशील आहे मात्र पोलीसांचा चोख बंदोबस्तीत तिथेही व्यवस्थित मतदान प्रक्रिया पारपडली.प्र.क्र.5 मध्ये 73 पुरुष,75 स्त्रि एकुन 148 मतदार पैकी 43 पुरुष 46स्त्रि एकुन 89 मतदारांनी मतदान केले.प्र.क्र.16मध्ये 87पुरुष,74स्त्रि एकुन161मतदांरा पैकी69 पुरुष 66स्त्री एकुन 135 मतदारांनी आपल्या मतदान हक्क बजावला.दोन प्रभाग साठी चार उमेदवार रिंगणात आहेत उध्या मतमोजणी होणार .अशी माहीत तहसीलदार कैलास अंडिल यांनी दिली.Conclusion:फोटो व बातमी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.