गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या, गरंजी जंगलात पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, या चकमकीत एक नक्षली ठार झाला आहे. चकमक अद्यापही सुरुच असून, ठार झालेल्या नक्षल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...