ETV Bharat / state

श्रीमंतांना मारणारा व सर्वसामान्यांना तारणारा अर्थसंकल्प - धनंजय सातभाई

प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या मोदी सरकारने यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाबाबत धुळे शहरातील कर सल्लागार धनंजय सातभाई यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.

author img

By

Published : Jul 5, 2019, 9:28 PM IST

अर्थसंकल्पाबाबत कर सल्लागार धनंजय सातभाई यांचे मत

धुळे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प हा श्रीमंतांना मारणारा आणि सर्वसामान्यांना तारणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल आणि यातून देशाची प्रगती होईल, असे मत धुळ्यातील कर सल्लागार धनंजय सातभाई यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पाबाबत कर सल्लागार धनंजय सातभाई यांचे मत

प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या मोदी सरकारने यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाबाबत धुळे शहरातील कर सल्लागार धनंजय सातभाई यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.

धनंजय सातभाई म्हणाले, यंदाचा अर्थसंकल्प हा देशाला अधिक बळकटी देणारा आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांसाठी भारताची दारे खुली होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच छोट्या उद्योजकांसाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. पेट्रोलियम आणि अन्य वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

तसेच हा अर्थसंकल्प श्रीमंतांना मारणारा आणि सर्वसामान्यांना तारणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पातून देशाला बळकटी मिळून देश आर्थिकदृष्टया सक्षम होईल का हे बघणे महत्वाचे आहे. शेतीसाठी आणखी तरतुदी होणे गरजेचे होते. मात्र, तसे झालेले नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले.

Intro:केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प हा श्रीमंतांना मारणारा आणि सर्वसामान्यांना तारणारा अर्थसंकलप आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल आणि यातून देशाची प्रगती होईल असं मत धुळ्यातील कर सल्लागार धनंजय सातभाई यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केलं.
Body:प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या मोदी सरकारने यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाबाबत धुळे शहरातील कर सल्लागार धनंजय सातभाई यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. याबाबत बोलतांना धनंजय सातभाई म्हणाले, यंदाचा अर्थसंकल्प हा देशाला अधिक बळकटी देणारा आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांसाठी भारताची दारे खुली होणार आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच छोट्या उद्योजकांसाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. पेट्रोलियम आणि अन्य वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच हा अर्थसंकल्प रीमंतांना मारणारा आणि सर्वसामान्यांना तारणारा अर्थसंकलप आहे. या अर्थसंकल्पातून देशाला बळकटी मिळून देश आर्थिकदृष्टया सक्षम होईल का बघणे महत्वाचे आहे. शेतीसाठी आणखी तरतुदी होणे गरजेचे होते मात्र तसे झालेले नाही असं मत त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केलं.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.