महिला टी- 20 विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका आमने सामने होते. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावून 172 धावा केल्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेला केवळ 90 धावा करता आल्या.भारतानं हा सामना 82 धावांनी जिंकला.
भारताच्या महिला ब्रिगेडचा सलग दुसरा विजय; श्रीलंकेचा 82 धावांनी केला पराभव - T20 WORLD CUP 2024
भारतीय महिला संघाने T20 विश्वचषकाच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला आहे.
भारतीय महिला संघ (IANS PHOTO)
Published : Oct 9, 2024, 11:03 PM IST