ETV Bharat / state

विकास कामांसाठी सुभाष भामरेंना विजयी करा - सुरेश प्रभू - सुभाष भामरे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपकडे विकासाचा मुद्दा आहे. मात्र, त्यासोबतच देशाच्या संरक्षणाचा देखील विषय अत्यंत महत्वाचा असल्याचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
author img

By

Published : Apr 25, 2019, 10:30 PM IST

धुळे - धुळे लोकसभा मतदार संघातील मनमाड-इंदौर रेल्वेमार्गाचा प्रश्न सुभाष भामरे यांनीच मार्गी लावला आहे. या मतदार संघात अजून विकास काम होतील. त्यामुळे डॉ. सुरेश भामरे यांना विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ सुरेश प्रभू हे धुळ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

या निवडणुकीत देखील भाजपकडे विकासाचा मुद्दा आहे. मात्र, त्यासोबतच देशाच्या संरक्षणाचा देखील विषय अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदार संघातून सुभाष भामरे विजयी झाले. त्यानंतर त्यांनी धुळे मनमाड-इंदौर रेल्वेमार्गासाठी माझ्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी पाठपुरावा केल्याने या रेल्वेमार्गाचे काम झाले आहे. या मतदार संघात पुढील ५ वर्षात अनेक विकास कामे करायची आहेत. त्यासाठी भामरेंना मते द्या, असे प्रभू म्हणाले. तसेच सुभाष भामरे विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Intro:धुळे लोकसभा मतदार संघातील मनमाड इंदौर रेल्वेमार्गाचा प्रश्न सुभाष भामरे यांनीच मार्गी लावला आहे. या मतदार संघात अजून विकास काम होतील, या रेल्वेमार्गासाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे, येत्या निवडणुकीत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी धुळ्यात झालेल्या पत्रकारपरिषदेत केलं. Body:धुळे लोकसभा मतदार संघाचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ सुरेश प्रभू हे धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला. यावेळी बोलताना सुरेश प्रभू म्हणाले, या निवडणुकीत देखील भाजपचा विकासाचा मुद्दा आहे मात्र त्यासोबत देशाच्या संरक्षणाचा देखील विषय अत्यंत महत्वाचा आहे. धुळे लोकसभा मतदार संघातून डॉ सुभाष भामरे हे विजयी झाले त्यानंतर त्यांनी धुळे मनमाड इंदौर रेल्वेमार्गासाठी माझ्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी पाठपुरावा केल्याने हा रेल्वेमार्ग मार्गी लागला आहे. धुळे लोकसभा मतदार संघात पुढील ५ वर्षात अनेक विकास काम करायची आहेत, या विकास कामांसाठी डॉ सुभाष भामरे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असं आवाहन त्यांनी यावेळी केल. तसेच डॉ सुभाष भामरे हे विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.