ETV Bharat / state

धुळ्यातील शिरपूर तालुक्यात पावसाची हजेरी, नागरिकांना दिलासा - तापमान

धुळे जिल्ह्यात यंदा पारा ४० ते ४२ अंशांवर येऊन पोहोचल्याने प्रचंड उष्णतेची लाट होती. ही लाट अजूनही कायम असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील २ दिवसांपासून शिरपूर शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आज रोहिणी नक्षत्राला सुरुवात होताच शिरपूर शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली.

धुळ्यातील शिरपूर तालुक्यात पावसाची हजेरी
author img

By

Published : Jun 3, 2019, 11:34 AM IST

Updated : Jun 3, 2019, 12:25 PM IST

धुळे - रोहिणी नक्षत्राला सुरुवात होताच धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीपुढील संकट टाळावे, यासाठी दमदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा लागून आहे.

धुळ्यातील शिरपूर तालुक्यात पावसाची हजेरी

धुळे जिल्ह्यात यंदा पारा ४० ते ४२ अंशांवर येऊन पोहोचल्याने प्रचंड उष्णतेची लाट होती. ही लाट अजूनही कायम असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील २ दिवसांपासून शिरपूर शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आज रोहिणी नक्षत्राला सुरुवात होताच शिरपूर शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली.

शिरपूर शहर आणि दहिवद परिसरात तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी उकाडा मात्र वाढला आहे. शिरपूर तालुक्यात मागील ४ वर्षांपासून पावसाने सरासरी ओलांडलेली नाही. यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. तालुक्यातील १२ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. तसेच नागरिकांच्या विहिरीदेखील कोरड्याठाक पडल्या आहेत. यामुळे पाण्याचे आणि शेतीचे संकट टाळण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

Intro:रोहिणी नक्षत्राला सुरुवात होताच धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. शिरपूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचं आणि शेतीपुढील संकट टळावं यासाठी दमदार पावसाची नागरिकांना प्रतीक्षा लागून आहे. Body:धुळे जिल्ह्यात यंदा पारा ४० ते ४२ अंशांवर येऊन पोहचल्याने प्रचंड उष्णतेची लाट होती. हि लाट अजूनही कायम असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या २ दिवसांपासून शिरपूर शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झालं होत. आज रोहिणी नक्षत्राला सुरुवात होताच शिरपूर शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. शिरपूर शहर आणि दहिवद परिसरात तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी उकाडा मात्र वाढला आहे. शिरपूर तालुक्यात गेल्या ४ वर्षांपासून पावसाने सरासरी ओलांडलेली नाही. यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. तालुक्यातील १२ लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. तसेच नागरिकांच्या विहिरी देखील कोरड्याठाक पडल्या आहेत. यामुळे पाण्याच आणि शेतीच संकट टाळण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. Conclusion:
Last Updated : Jun 3, 2019, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.