ETV Bharat / state

धुळ्यात राष्ट्रवादी महिला आघाडीकडून बबनराव लोणीकरांचा वक्तव्याचा निषेध

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यातील एका कार्यक्रमा दरम्यान महिला अधिकाऱ्याला उद्देशून 'हिरोईन' या शब्दाचा वापर केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला.

लोणीकरांचा निषेध
लोणीकरांचा निषेध
author img

By

Published : Feb 4, 2020, 6:54 PM IST

धुळे - माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने शिरपूर येथे निषेध करण्यात आला. महिलांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारुन तो जाळला.

धुळ्यात लोणीकरांचा निषेध करण्यात आला

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यातील एका कार्यक्रमा दरम्यान महिला अधिकाऱ्याला उद्देशून 'हिरोईन' या शब्दाचा वापर केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावरील लोकांचा रोष कमी झाला नाही.

हेही वाचा - माजी मंत्री बबनराव लोणीकरांची जीभ घसरली; महिला तहसीलदाराला म्हणाले...

बबनराव लोणीकर यांनी महिला अधिकाऱ्याचा अपमान केला. हा फक्त त्या अधिकाऱ्याचा अपमान नसून, सर्व महिलांचा अपमान आहे. लोणीकरांनी याबाबत सारवासारव न करता माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने केली.

Intro:माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने शिरपूर येथे निषेध करण्यात आला, यावेळी बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून दहन करण्यात आल.Body: माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिला अधिकाऱ्याला उद्देशून हीरोइन या शब्दाचा वापर केल्यामुळे धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बबनराव लोणीकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन केले व त्यानंतर पुतळ्याचे दहन करीत बबनराव लोणीकर यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. बबनराव लोणीकर यांनी महिला अधिकाऱ्याचा हीरोइन असा शब्द वापरून संपूर्ण महिलांचा अपमान केला असून लोणीकर यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी शिरपूर येथे केली.

BYTE: ज्योती पावरा ( कार्यकर्त्या महिला आघाडी, राष्ट्रवादी)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.