ETV Bharat / state

धुळे जिल्हा परिषद निवडणूक : भाजप १८, तर महाविकास आघाडी ४ जागांवर विजयी

author img

By

Published : Jan 8, 2020, 11:44 AM IST

Updated : Jan 8, 2020, 1:07 PM IST

धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 22 जागांचे निकाल जाहिर झाले असून यात भाजपला 18 तर महाविकास आघाडीला 4 जागा मिळाल्या आहेत.

ZP and panchayat samiti election
कडक पोलीस बंदोबस्त

धुळे - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शहराजवळील शासकीय गोदाम याठिकाणी ही मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आतापर्यंत 22 जागांचे निकाल जाहिर झाले असून यात भाजपला 18 तर महाविकास आघाडीला 4 जागा मिळाल्या आहेत.

धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

निकाल UPDATE :

  • शिरपूर तालुका पहिला गट निकाल
  • शिरपूरच्या फत्तेपूर गणातून सत्तारसिंग पावरा विजयी, कोडीद गणातून अपक्ष सुशीला कांतीलाल पावरा विजयी
  • कोडीद गट (बिनविरोध)
  • अनिताबाई रतन पावरा(भाजपा)(विजयी उमेदवार)
  • फत्तेपूर फाँरेस्ट गण :- (भाजपा)(विजयी उमेदवार)
  • सत्तारसिंग नारखा पावरा, मालकात्तर(भाजपा)
  • विशाल नटराज पावरा,मालकात्तर (काँग्रेस)
  • कोडीद गण:- (अपक्ष उमेदवार)
  • विजयलक्ष्मी हिरलाल पावरा,कोडीद (भाजपा)
  • सुशिलाबाई कांतीलाल पावरा,कोडीद(अपक्ष)
  • बोराडी गट आणि गणाचे निकाल जाहीर
  • बोराडी गट (भाजप विजयी)
  • जताबाई रमन पावरा (भाजपा)
  • शितल अमीत पावरा (राष्ट्रवादी)
  • साधना रणजितसिंग पवार (काँग्रेस)
  • बोराडी गण (भाजप विजयी)
  • सरीता विशाल पावरा, बोराडी (भाजपा)
  • उषाबाई अनिल पावरा, नवागांव (राष्ट्रवादी)
  • न्यु बोराडी गण (भाजप विजयी)
  • लिलाबाई नारसिंग पावरा (भाजपा)
  • बियारीबाई कुमारसिंग पावरा (अपक्ष)
  • सुरेखा मनोहर पावरा (अपक्ष)
  • बायलीबाई शंतीराम पावरा (काँग्रेस)
  • धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला यश मिळण्याची शक्यता.
  • शिरपूर तालुका पळासनेर गट आणि गणाचे निकाल
  • पळासनेर गट (भाजप बिनविरोध)
  • मोगराबाई जयवंत पाडवी (भाजपा)
  • उमर्दा गण (भाजप विजयी)
  • लताबाई वसंत पावरा (भाजपा)
  • कमलबाई पंकज पावरा (राष्ट्रवादी)
  • पळासनेर गण (विजयी भाजपा)
  • मानसिंग केर्या भिलाडा( भाजपा)
  • गोटीराम नारू पावरा (काँग्रेस)
  • दत्तु गुलाब पाडवी (राष्ट्रवादी)
  • शिरपूर तालुका सांगवी गट आणि गणाचे निकाल
  • सांगवी गट (भाजपा विजयी उमेदवार)
  • योगेश चैत्राम बादल (भाजपा विजयी)
  • कनिलाल हिरमल पावरा (राष्ट्रवादी)
  • सुनिल धुळसिंग पावरा (अपक्ष)
  • सुभाष विजयसिंग सोनवणे (अपक्ष)
  • रणजितसिंह भरतसिंह पावरा (काँग्रेस)
  • रामचंद्र थोटू पावरा(भाकप)
  • सांगवी गण (भाजप विजयी उमेदवार)
  • प्रभाबाई अशोक कोकणी (भाजपा)
  • प्रियंका अरविंद पावरा (काँग्रेस)
  • पार्वताबाई शिवदास भील (राष्ट्रवादी)
  • खंबाळे गण (भाजप विजयी उमेदवार)
  • कमलाबाई बालकिसन पावरा (भाजपा)
  • रूख्माबाई बियातसिंग पावरा (राष्ट्रवादी)
  • शकुंतलाबाई चंपालाल पावरा (काँग्रेस)
  • धुळे ब्रेकिंग
  • कुसुंबा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किरण शिंदे पराभूत
  • भाजपचे संग्राम पाटील यांचा विजय
  • जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण गुलाबराव पाटील यांचा आर्वी जिल्हा परिषद गटातून पराभव.
  • धुळे तालुक्यातील राष्ट्रवादीचे दोन्ही प्रमुख मोहरे पराभूत

  • एकूण निकाल - 22
  • भाजप - 18
  • महाआघाडी - 4

पळासनेर गटातील दोन्ही गणात भाजप विजयी, गट बिनविरोध भाजप

  • बोराडी गट
  • जताबाई रमण पावरा, (भाजप विजयी उमेदवार)
  • बोराडी गण (भाजप विजयी उमेदवार)
  • सरिता विशाल पावरा
  • न्यू बोराडी गण (विजयी भाजप उमेदवार)
  • लिला नारसिंग पावरा

धुळे जिल्हा परिषदेच्या 51 गटासाठी 216, तर 110 गणांसाठी 397 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मंगळवारी मतदान होऊन उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. जवळपास ६१ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीचा निकाल शहरातील शासकीय गोदाम याठिकाणी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे काही वेळातच निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

धुळे जिल्हा परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे भाजपला जिल्हा परिषदेवर विजय प्राप्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे आव्हान समोर होते. मात्र, धुळे जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता असेल? हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

Intro:धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला धुळे शहराजवळील शासकीय गोदाम याठिकाणी सुरुवात झाली आहे मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही वेळातच पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे या मतमोजणीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी...

Body:जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली या निवडणुकीसाठी 61 टक्के मतदान झाले असून उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं होतं या निवडणुकीचा निकाल शहरातील शासकीय गोदाम या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहेत काहीवेळातच निकाल जाहीर होणार असत मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 8, 2020, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.