ETV Bharat / state

धुळ्यामध्ये बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे 'पकोडे तळो' आंदोलन - बेरोजगारी

गेल्या 5 वर्षात रोजगाराची स्थिती ही अतिशय भयानक झाली आहे. या बेरोजगारीविरोधात आंदोलन करून देखील अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.

धुळ्यामध्ये बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे 'पकोडे तळो' आंदोलन
author img

By

Published : Jul 14, 2019, 2:48 AM IST

धुळे - वाढत्या बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने धुळ्यात पकोडे तळून शासनाचा निषेध करण्यात आला. भाजप सरकारने गेल्या 5 वर्षात बेरोजगारी वाढवली असल्याचा आरोप करत याचा निषेध करण्यासाठी 'पकोडे तळो' आंदोलन करण्यात आले.

धुळ्यामध्ये बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे 'पकोडे तळो' आंदोलन

गेल्या 5 वर्षात रोजगाराची स्थिती ही अतिशय भयानक झाली आहे. या बेरोजगारीविरोधात आंदोलन करून देखील अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. भाजप सरकारच्या कार्यकाळात रोजगारवाढीसाठी कोणतेही ठोस उपाय झालेले नाहीत. बेरोजगारीने भारतात उच्चांक गाठला आहे. या बेरोजगारीमुळे युवा वर्ग गुन्हेगारीकडे वळत असून याचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागत आहे. लाखो विद्यार्थी उच्चशिक्षित असूनदेखील त्यांना रोजगार मिळत नसल्याने तरुणांच्या मनात नैराश्य वाढत आहे. या बेरोजगारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पकोडे तळो आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधीकारी कार्यकर्ते आणि तरुण सहभागी झाले होते. या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शासनाने तरुणांच्या हाताला रोजगार मिळून द्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी देण्यात आला.

Intro:वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने धुळ्यात पकोडे तळून शासनाचा निषेध करण्यात आला. भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात बेरोजगारी वाढवली असल्याचा आरोप करीत याचा निषेध करण्याकरीता हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं.
Body:गेल्या ५ वर्षात रोजगाराची स्थिती हि अतिशय भयानक झाली असून या बेरोजगारीविरोधात आंदोलन करून देखील अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. भाजप सरकारच्या कार्यकाळात रोजगारवाढीसाठी कोणतेही ठोस उपाय झालेले नाही. बेरोजगारीनें भारतात उच्चांक गाठला आहे. या बेरोजगारीमुळे युवा वर्ग गुन्हेगारीकडे वळत असून याचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागत आहे. लाखो विद्यार्थी उच्चशिक्षित असून देखील त्याना रोजगार मिळत नसल्याने तरुणांच्या मनात नैराश्य वाढत आहे. या बेरोजगारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने धुळ्यात पकोडे तळो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधीकारी कार्यकर्ते आणि तरुण सहभागी झाले होते. या आंदोलनाने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. शासनाने तरुणांच्या हाताला रोजगार मिळून द्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.