धुळे : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आरोपीने चाकूच्या धाकावर तिच्यावर बलात्कार Minor Girl Kidnapping and Rape Dhule केला. यानंतर नराधम तेथून फरार झाला minor girl raped and ran away. ही संतापजनक घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील टेकवाडे गावात २९ सप्टेंबरच्या रात्री घडली. राकेश संजय कोळी असे फरार आरोपीचे नाव आहे.
लग्नासाठी पीडितेचे अपहरण - धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील टेकवाडे गावातील २६ वर्षीय राकेश संजय कोळी याने त्याच्याच घरात पीडितेस नेऊन तिच्या गळ्याला चाकू लावून बलात्कार केला. पीडिते सोबत आरोपीने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. शिरपूर शहर पोलीस स्टेशनला पीडितेच्या फिर्यादीनुसार आरोपी विरोधात अपहरण, बलात्कार, पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल झालाय. आरोपी राकेश संजय कोळी हा फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पुढील तपास पोसई मुरकटे करत आहेत.
पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल - पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील टेकवाडे गावातील २६ वर्षीय राकेश संजय कोळी याने त्याच्या घरात पीडितेस नेऊन तिच्या गळ्याला चाकू लावून बलात्कार केला. पीडितेसोबत आरोपीने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. शिरपूर शहर पोलीस स्टेशनला पीडितेच्या फिर्यादीनुसार आरोपी विरोधात अपहरण, बलात्कार, पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल झालाय. आरोपी राकेश संजय कोळी हा फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पुढील तपास पोसई मुरकटे करत आहेत.