ETV Bharat / state

बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाचा निकाल 27 जूनला - न्यायाधीश डॉ सृष्टी निलकंठ

या घरकुल घोटाळ्याचा निकाल गेल्या महिन्यात 21 मे ला जाहीर होणार होता. मात्र, त्यावेळी या प्रकरणातील काही संशयित हजर नसल्याने आणि निकाल पूर्ण लिहून न झाल्याने हा निकाल 7 जून ला जाहीर केला जाणार होता. मात्र, आता 22 जूनपर्यंत कोर्ट सुट्टीवर असल्याने आता हा निकाल 27 जून ला जाहीर केला जाणार आहे.

जळगाव महानगरपालिका
author img

By

Published : Jun 7, 2019, 2:31 PM IST

धुळे - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल आता 27 जूनला जाहीर होणार आहे. 22 जूनपर्यंत कोर्ट सुट्टीवर असल्याने हा निकाल लांबणीवर पडला आहे.

बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाचा निकाल 27 जूनला

या घरकुल घोटाळ्याचा निकाल गेल्या महिन्यात 21 मे ला जाहीर होणार होता. मात्र, त्यावेळी या प्रकरणातील काही संशयित हजर नसल्याने आणि निकाल पूर्ण लिहून न झाल्याने हा निकाल 7 जून ला जाहीर केला जाणार होता. मात्र, आता 22 जूनपर्यंत कोर्ट सुट्टीवर असल्याने आता हा निकाल 27 जून ला जाहीर केला जाणार आहे.

डॉ. सृष्टी नीलकंठ या न्यायाधीश म्हणून या प्रकरणाचे कामकाज बघत आहेत. आज निकाल जाहीर होणार असल्याची उत्सुकता लागून असल्याने धुळे जिल्हा न्यायालय आवारात सुरेश जैन यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. आता या घरकुल घोटाळ्याचा निकाल 27 जूनला जाहीर करण्यात येईल, अशी माहिती न्यायाधीश एसआर उगले यांनी दिली. यामुळे 27 जूनला काय निकाल लागतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Intro:संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागून असलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल आता 27 जून ला जाहीर केला जाहीर आहे. 22 जून पर्यंत कोर्ट सुटीवर असल्याने हा निकाल लांबवणीवर पडला आहे.Body:संपूर्ण महाराष्ट्रच लक्ष लागून असलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल गेल्या महिन्यात 21 मे रोजी जाहीर होणार होता मात्र या प्रकरणातील काही संशयित हजर नसल्याने आणि निकाल पूर्ण लिहून न झाल्याने हा निकाल 7 जून रोजी जाहीर केला जाणार होता. मात्र 22 जून पर्यंत कोर्ट सुटीवर असल्याने आता हा निकाल 27 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. डॉ सृष्टी नीलकंठ ह्या न्यायाधीश म्हणून या प्रकरणाच कामकाज बघत आहेत. आज निकाल जाहीर होणार असल्याची उत्सुकता लागून असल्याने धुळे जिल्हा न्यायालय आवारात सुरेश जैन यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. घरकुल घोटाळ्याचा निकाल 27जूनला जाहीर करण्यात येईल अशी माहिती न्यायाधीश एस आर उगले यांनी दिली. यामुळे 27 जूनला काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष लागून आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.