ETV Bharat / state

धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के; यंदाही मुलींनी मारली बाजी - education

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के इतका लागला.

धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के
author img

By

Published : May 28, 2019, 4:19 PM IST

धुळे - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज (मंगळवार दि.२८) जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला असून यामध्ये मुलींनी सर्वाधिक यश प्राप्त केले आहे.

धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के इतका लागला. यात सर्वाधिक मुलींनी बाजी मारली आहे. धुळे जिल्ह्यातून यंदा २४ हजार १९३ विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २० हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी विविध ठिकाणी सोय करण्यात आली होती. धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीने १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल बघण्याची सोय करण्यात आली होती. युवासेनेच्या वतीने निकालाची मोफत प्रतही देण्यात आली.

Intro:महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. दरवर्षाप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारत सर्वाधिक यश प्राप्त केलं. धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला असून मुलींनी सर्वाधिक यश प्राप्त केलं आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी विविध ठिकाणी सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. Body:महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के इतका लागला असून यात सर्वाधिक मुलींनी बाजी मारली आहे. धुळे जिल्ह्यातून यंदा २४ हजार १९३ विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी ची परीक्षा दिली होती. त्यापैकी २० हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी विविध ठिकाणी सोय करण्यात आली होती. धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीने १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल बघण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या वतीने निकालाची मोफत प्रत देण्यात आली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.