ETV Bharat / state

भावना समजून घेऊन जीवनात आनंद देते 'ती' म्हणजे मैत्री; धुळ्यातील तरुणाईच्या प्रतिक्रिया - ईटीव्ही भारत

शालेय जीवनात आनंद देणारे मित्र मैत्रिणी आजही आठवतात असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर आयुष्यात आपल्या भावना समजून घेणारी आणि जीवनात आनंद देणारी मैत्रीचं असते, अशा भावनिक प्रतिक्रिया धुळे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

मैत्रीदिनावर तरूणाईच्या प्रतिक्रिया
author img

By

Published : Aug 4, 2019, 12:53 PM IST

धुळे - ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस तरुण-तरुणी आपल्या पद्धतीनं आनंदात साजरा करत असतात. आज याच मैत्रीदिनानिमित्त धुळ्यातील महाविद्यालयीन तरुणांनी मैत्रीची आपल्या मनातील व्याख्या आणि काही रंजक किस्से ईटीव्ही भारतशी बोलताना मांडले आहेत.

मैत्रीदिनावर तरूणाईच्या प्रतिक्रिया

शालेय जीवनात आनंद देणारे मित्र मैत्रिणी आजही आठवत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर आयुष्यात आपल्या भावना समजून घेणारी आणि जीवनात आनंद देणारी मैत्रीचं असते, अशा भावनिक प्रतिक्रिया धुळे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

Intro:शालेय जीवनात आनंद देणारे मित्र मैत्रिणी आजही आठवतात. आयुष्यात आपल्या भावना समजून घेणारी मैत्री असायला हवी. आज धकाधकीच्या जीवनात मैत्री निर्भेळ आनंद देते अश्या भावनिक प्रतिक्रिया धुळे शहरातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.

Body:कॉलेज कट्टा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.