ETV Bharat / state

माजी आमदार अनिल गोटे मतमोजणीपर्यंत देणार ईव्हीएम मशीनजवळ पहारा

ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन मतमोजणीपर्यंत ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणी स्वतः पोहोचून मतमोजणी होईपर्यंत पहारा देणार असल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट केले आहे. मशीनमध्ये विरोधकांकडून कुठलीही हेरफेर होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे गोटे यांनी सांगितले.

माजी आमदार अनिल गोटे
author img

By

Published : Oct 23, 2019, 8:00 AM IST

धुळे - निवडणुकीच्या काळात नेहेमीच चर्चेत असणारे माजी आमदार अनिल गोटे यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत अपक्ष उमेदवारी लढवली आहे. निवडणुकीत मतदान पार पडल्यानंतर गोटे यांनी ईव्हीएम मशीन मतमोजणी केंद्रापर्यंत घेऊन जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग केला होता. आता, ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन मतमोजणीपर्यंत ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणी स्वतः रात्री साडेतीन वाजता पोहोचून मतमोजणी होईपर्यंत पहारा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मशीनमध्ये विरोधकांकडून कुठलीही हेरफेर होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे गोटे यांनी सांगितले.

माजी आमदार अनिल गोटे

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत'च्या बातमीनंतर धुळ्यातील तरुणावर गुन्हा दाखल

गोटे यांनी, निवडणुकीदरम्यान विरोधकांनी आपल्याला मारण्याचा कट केला असल्याचा खुलासाही केला होता. विरोधक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या तयारीत होते आणि त्यातून ते थोडक्यात बचावले, असा दावा त्यांनी केला होता. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली असता पोलिसांनी संबंधीत ठfकाणी छापा टाकून पन्नास हजारांची रोख रक्कम आणि पिस्तुल सदृश्य वस्तू जप्त केली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

Intro:
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे हे निवडणुकीच्या काळात नेहेमीच काही न काही करणास्थव वादग्रस्थ चर्चेत असतात नुकत्याच मतदान प्रक्रिया पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गोटे यांनी अपक्ष उमेदवारी लढवली असून या निवडणुकीत मतदान पार पडल्यानंतर गोटे यांनी थेट evm मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनांमाघे जात ज्या ठिकाणी evm मतमोजणी पर्यंत ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणी evm मध्ये विरोधकांकडून कुठलीही हेरफेर होऊ नये म्हणून स्वतः रात्री साडेतीन वाजता पोहोचून त्या ठिकाणी आपण स्वतः मतमोजणी होई पर्यंत रात्री पहारा देणार असल्याचे स्पष्ट केले.

Body:धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे हे निवडणुकीच्या काळात नेहेमीच काही न काही करणास्थव वादग्रस्थ चर्चेत असतात धुळे महानगरपालिका निवडणुकी दरम्यान आपल्याच पक्षातून डावलले जात असल्याच्या कारणावरून थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सह स्टेजवर उपस्थित असलेल्या भाजपच्याच दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत स्टेजवर राडा घातला होता त्यानंतर काही दिवसातच गोटे यांची गाडी फोडून आपल्यावर वर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा गोटेन्नी विरोधकांवर आरोप केला होता

आत्ता पुन्हा नुकत्याच मतदान प्रक्रिया पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गोटे यांनी अपक्ष उमेदवारी लढवली असून या निवडणुकीत मतदान पार पडल्यानंतर गोटे यांनी थेट evm मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनांमाघे जात ज्या ठिकाणी evm मतमोजणी परियन्त ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणी evm मध्ये विरोधकांकडून कुठलीही हेरफेर होऊ नये म्हणून स्वतः रात्री साडेतीन वाजता पोहोचून त्या ठिकाणी आपण स्वतः मतमोजणी होई पर्यंत रात्री पहारा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे

काल पारपडलेल्या विधानसभा निवडकुणीत देखील गोटेन्नी आपल्यावर विरोधकांनी आपल्याला मारण्याचा कट केला असल्याचा खुलासा करीत आपल्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या तयारीत विरोध होते आणि त्यातून मी बालबाल बचावलो असे सांगत विरोधकांना टार्गेट केले होते व संबंधित विरोधकांच्या करनाम्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली असता पोलिसांनी गोटेंच्या कम्प्लेट नंतर छापा टाकल्यावर छापा मारल्याचा ठिकाणाहून पन्नास हजाराची रोख रक्कम व पिस्तुल सदृश्य वस्तू मिळाल्याने शहरात खळबळ उडाली होती व आत्ता विधानसभा निवणुकीनंतर evm मशीन मध्ये विरोधकांकडून कुठल्याही प्रकारे हेरफेर केला जाऊ नये यासाठी थेट ज्या वाहनांमध्ये evm नेण्यात आले त्या वाहनांसोबत रात्री साडेतीन वाजता ज्या ठिकाणी evm ठेवण्यात आले त्याठिकाणीच रात्री साडेतीन वाजता पोहोचले व निकाल जाहीर होई पर्यंत evm मशीन ठेवलेल्या ठिकाणावर आपली नजर ठेवणार असल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.