ETV Bharat / state

फ्रान्सिस दिब्रिटोंचे साहित्य निधर्मीय - श्रीपाल सबनीस - father francis dibrito

अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी साहित्य महामंडळाच्या वतीने ख्रिश्चन धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीचा आता विश्व हिंदू परिषदेने विरोध केला आहे.

माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस
author img

By

Published : Sep 24, 2019, 6:48 PM IST

धुळे - अखिल भारतीय साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी ख्रिश्चन धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून राज्यात वाद सुरू झाला आहे. हा वाद अतिशय चुकीचा आहे. विविधतेत एकता सांगणाऱ्या भारतात अशा पद्धतीने वाद निर्माण केले जाणे हे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा, अशी मागणी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे.

फ्रान्सिस दिब्रिटोंचे साहित्य निधर्मीय - श्रीपाल सबनीस

हेही वाचा - पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले

अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी साहित्य महामंडळाच्या वतीने ख्रिश्चन धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीली धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सबनीस यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले, भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. अनेक जाती धर्माच्या पिढ्यांचं योगदान मराठी साहित्यात असून या साहित्यिकांनी मराठी साहित्य अधिक समृद्ध केलं आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मप्रसारक असले तरी त्यांनी संत साहित्य आणि निधर्मी साहित्य अश्या प्रकारचं साहित्य मराठी साहित्यात भर घालणारे आहे.

हेही वाचा - २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

आतापर्यंत मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी अनेक जाती धर्माचे साहित्यिक विराजमान झालेले आहेत. राष्ट्रीय एकात्मता सांगणाऱ्या भारतात अशा पद्धतीने धर्माच्या नावाखाली वाद घालणे हे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा, अशी मागणी श्रीपाल सबनीस यांनी केली आहे.

हेही वाचा - फडणवीसांसाठी जनादेश...लोकांसाठी मात्र 'जनरोष यात्रा'?

Intro:अखिल भारतीय साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी ख्रिश्चन धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून सुरु झालेला वाद हा अतिशय चुकीचा आहे. विविधतेत एकता सांगणाऱ्या भारतात अश्या पद्धतीने वाद निर्माण केलं जाण हे चुकीचं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा अशी मागणी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली आहे. Body:अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी साहित्य महामंडळाच्या वतीने ख्रिश्चन धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरून नवीन वाद निर्माण झाला असून या वादाला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबाबत साहित्य संमलेनाचे माजी अध्यक्ष आणि जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस हे धुळ्यात आले असतांना त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, श्रीपाल सबनीस म्हणाले, भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात,अनेक जाती धर्माच्या पिढ्यांचं योगदान मराठी साहित्यात असून या साहित्यिकांनी मराठी साहित्य अधिक समृद्ध केलं आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मप्रसारक असले तरी त्यांनी संत साहित्य आणि निधर्मी साहित्य अश्या प्रकारचं साहित्य मराठी साहित्यात भर घालणारे आहे. मराठी साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी अनेक जाती धर्माचे साहित्यिक विराजमान झालेले आहेत. राष्ट्रीय एकात्मता सांगणाऱ्या भारतात अश्या पद्धतीने धर्माच्या नावाखाली वाद घालणं हे चुकीचं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा अशी मागणी श्रीपाल सबनीस यांनी केली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.